करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या वरच्या मजल्यावर असलेल्या पुरातन मातृलिंग मंदिराच्या दगडी भिंतींना करण्यात आलेली रंगरंगोटी काढून टाकण्याला सुरुवात करण्यात आली. ...
शाहूपुरी ट्रेझरी येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशीनचे पॉवर स्वीच बंद-सुरू करून ५ लाख १० हजार रुपये परस्पर लंपास करणारी पाचजणांची टोळी असल्याचे निष्पन्न झाले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेतील पंतप्रधान जीवनज्योती व सुरक्षा योजनेतून लोकांपेक्षा विमा कंपन्यांचेच खिसे जास्त भरत असल्याचे चित्र समोर आले आहे. ...
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत ठोस धोरणाची अंमलबजावणी न केल्यामुळे राज्यातील सर्वच बांधकाम प्रकल्पांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने जर काटेकोरपणे अंमलबजावणी ...
विकासाभिमुख कामकाजाची ग्वाही देत सभासदांचा कौल आपल्याकडे वळविणाऱ्या इंजिनिअर्स अजय कोराणे यांच्या पॅनेलने ‘असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् व इंजिनिअर्स कोल्हापूर’च्या निवडणुकीत सर्व १४ जागांवर सोमवारी ...
पाचजणांच्या बरोबर लग्न करून सहाव्याबरोबर संसार करणाऱ्यांची पैशांची आणि सत्तेची मस्ती २०१९ मध्ये जनताच उतरवेल, अशा शब्दांत खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना प्रत्युत्तर दिले. ...
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम हा उद्देश ठेवून यंदाच्या वर्षीपासून गणेश मंडळांना आपल्या वर्गणीतील किमान पाच टक्के रक्कम गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोईसुविधांसाठी खर्च करावी लागणार आहे. ...
वनहक्क अधिनियमाची माहिती जिल्ह्यातील वनजमीन असलेल्या ५५७ गावांतील लोकांना व्हावी, यासाठी बुधवारी या गावांमध्ये वनमित्र मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहितीही निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिका ...