विश्वास पाटील ।कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले आणि शिरोळच्या दत्त साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक अनिल यादव यांना कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे (गोकुळ) संचालकपद मिळण्यात अडचणीच जास्त आहेत. या पदास खुद्द ‘गोकुळ’मधूनच विरोध ह ...
आदित्य वेल्हाळ।कोल्हापूर : रंकाळ्यात राहणारा व तलावाच्या जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असलेला इंडियन सॉफ्टशेल्ड टरटल (मऊ पाठीचा कासव) हा रंकाळ्यातील प्रदूषणाचा बळी ठरला. त्याचे वजन सुमारे ९० किलो होते. त्याचे वय शंभर वर्षांपेक्षा अधिक असल्याचे पर्याव ...
जगभर पितृदिन साजरा होत असतानाच रविवारी एक बातमी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. मालमत्ता नावावर करीत नाहीत म्हणून एका मुलाने आपली आई आणि वडिलांना नारळपाण्यातून विष दिल्याची ती बातमी होती. यात ...
केंद्रातील भाजप सरकारने यशस्वी चार वर्षे पूर्ण केल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने पन्हाळा येथून ‘संपर्क से समर्थन’ अभियानांतर्गत मोटारसायकल रॅलीला प्रारंभ केला. ...
कोल्हापूर येथील राजर्षि शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा २0१८ चा राजर्षि शाहू पुरस्कार ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांना जाहीर करण्यात आला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार ...
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या पूजेसाठी सध्या सुरू असलेली पुजारी नियुक्ती प्रक्रिया ही तात्पूरती व पर्यायी स्वरुपाची आहे. शासनाने कायद्याची अंतिम अधिसुचना जाहीर केल्यानंतर अधिकृतरित्या जाहिरात प्रसिद्ध करून पगारी पुजारी नियुक्त केले जातील अशी माहिती ...
कला क्षेत्रातील करिअरच्या नवनवीन संधीमुळे एकेकाळी दुर्लक्षित असलेल्या कलामहाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची अक्षरश: झुबंड उडाली आहे. फौंडेशन आणि उपयोजित कला या दोन वर्गांतील प्रत्येकी ३० क्षमतेच्या विद्यार्थी वर्गांसाठी शंभरहून अधिक अर्ज ...
कोल्हापूर शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने नऊजणांचा चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. यासाठी जबाबदार असलेल्या महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात जनहित याचिका दाखल करू, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुनील केंबळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
पर्यायी शिवाजी पुलाचे काम २ वर्षे ८ महिने रखडले आहे. त्यामुळे याचा खर्च आता वाढला असून तो संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नाथाजी पोवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर समग्र अभ्यास न करता घाईगडबडीने काम स ...