कोल्हापूर शहरासह विविध ठिकाणी व करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मटका अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी छापे टाकून १० जणांना अटक केली. ...
सर्वसामान्य नागरिकांमध्ये भाजपला पोहोचवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावलेले महेश जाधव हे ‘उत्तर’चे भावी आमदार असतील, असे भाकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ...
सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे सर्व साखर कारखान्यांनी उसाची ‘एफआरपी’ एकरकमी द्यावी. त्यामध्ये तुकडे होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिला ...
जिजाऊ, सावित्रीबाई आणि अहिल्यादेवी यांच्या महाराष्ट्रात महिलांविषयी बेताल वक्तव्य करणाºया राम कदम यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करीत गुरुवारी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने त्यांच्या पोस्टरला चप्पल मारून जोरदार निदर्शने करण्यात आली. ...
कॅन्सरच्या रुग्णांनी निराश न होता या रोगाच्या प्रतिबंधाच्या उपचाराची तयारी ठेवावी. जेणेकरून या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन दरवर्षी एक कॅन्सर हॉस्पिटल बंद होईल, असे प्रतिपादन बंगलोरयेथील कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. आशुतोष पाटील यांनी गुरुवारी येथ ...
कोल्हापूरच्या आर्किटेक्टस् आणि इंजिनिअर्स यांची शिखरसंस्था असणाऱ्या ‘असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अॅन्ड इंजिनिअर्स कोल्हापूर’चे नूतन अध्यक्ष व इंजिनिअर्स अजय कोराणे यांच्याशी संस्थेची वाटचाल, ...
बांधकाम आणि सल्लागार परवाने कोल्हापूर महानगरपालिका आणि नगररचना विभागातून जलदगतीने मिळण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे ‘असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अॅँड इंजिनिअर्स कोल्हापूर’चे नूतन अध्यक्ष अजय कोराणे ...
पावसाळ्यामुळे मुख्य रस्त्यावरील फुटपाथ-बाजूपट्ट्यात वाढलेले गवत, झाडे-झुडपे काढण्याबरोबरच खरमाती तसेच साचलेला गाळ काढण्यात आल्याने, शहरातील बहुतांशी रस्ते गुरुवारी स्वच्छ झाले. महानगरपालिकेच्या चारही विभागीय कार्यालयाच्यावतीने एकाच ...