नवोदितांनी नेमबाजी क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर किमान वर्षभर एकाही स्पर्धेत सहभाग घेऊ नये; कारण आपल्यातील उणिवा, गुण, दोष यांच्यावर अभ्यास करणे ही आवश्यक बाब आहे. त्यामुळे नवोदितांनी संयम राखून, सातत्यपूर्ण कष्ट करण्याची तयारी ठेवून नेमबाजीकडे वळले पा ...
हॉटेल्स, बार आणि परमिटरूममधील गुंडगिरी आणि गुन्हेगारी घटना वाढल्या असून याला आळा घालण्यासाठी कडक पावले उचलावीत अशी मागणी कोल्हापूर हॉटेल मालक संघाने पोलिस उपअधिक्षक प्रशांत अमृतकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. ...
गणेश चतुर्थीनिमित्त कोल्हापूरच्या ऐतिहासिक न्यू पॅलेस आणि जुना राजवाडा येथे श्रीगणराया विराजमान झाला. शाही घराण्याच्या या गणेशाचे पालखीतून वाजतगाजत आगमन झाले. शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. ...
आशियाई स्पर्धेत नेमबाजीमध्ये सुवर्णपदक पटकाविलेल्या कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबत हिच्या सन्मानार्थ व इतर खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘स्पोर्ट झोन’ फलक उभारण्यात आला आहे. ...
बाल विकास मंच सबस्क्रिप्शनला बालचमूंचा उदंड प्रतिसाद मिळत असून, नोंदणीसाठी अखेरचे पाच दिवस उरले आहेत. बालचमूसाठी वर्षभर एकाहून एक सरस कार्यक्रम केले जाणार आहेत. मनोरंजनात्मक, स्पर्धात्मक ,शिबिरे अशा कार्यक्रमांसह अनेक सेलिब्रिटीजना भेटण्याची संधी बाल ...
बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने व चांदीची नाणी, जोडवी, ब्रेसलेट व करदोडा , ५० हजार रुपये असा सुमारे एक लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ...
पन्हाळा तालुक्यातील राक्षी गावचे सुपुत्र जन्मापासून दोन्ही पायाने दीव्यांग असलेले संतोष रांजगणे यांनी चेन्नई येथे झालेल्या कोटक व्हीलचेअर मॅरॅथॉन मध्ये प्रथम क्रमांक मिळवून पन्हाळ्याचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकावला आहे. २ तास १३ मिनिटे २१ सेकंदात र ...