धडकी भरणाऱ्या ध्वनियंत्रणेला तिलांजली देत यंदा पारंपरिक वाद्यांच्या गजरात राजारामपुरीतील श्री गणेश आगमनाच्या मिरवणुकीचा नवा पायंडा गुरुवारी पाडला. डोळे दिपवणारा व डोळे दुखवणारा अत्याधुनिक लेसर शो व भव्य वॉलच्या भिंती उभारण्यात आल्या होत्या. ...
कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांत ‘बीएसएनएल’ची सेवा पोहोचवून ग्रामीण भागातील लोकांना दिलासा द्या, अशा सूचना खासदार राजू शेट्टी व खासदार धनंजय महाडिक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ...
गणेश आगमनासाठी ध्वनियंत्रणा घेऊन जाणाऱ्या ध्वनियंत्रणेचे मालक, वाहनचालक यांच्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह राजारामपुरी, करवीर पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करून अटक केली. त्यांच्याकडून ध्वनियंत्रणेसह बस, वाहने असा सुमारे सहा लाख रुपयांचे साहित्य ...
प्रशासनाने केवळ ‘स्पोर्ट झोन’चा फलक लावून दिखाऊपणा करण्याऐवजी विभागीय क्रीडा संकुलाच्या पूर्णत्वाकडे लक्ष द्यावे. सुविधांच्या उभारणीसाठी भरीव स्वरूपात योगदान द्यावे, अशी मागणी क्रीडाप्रेमींतून होत आहे. ...
गणरायाचे भक्त व त्यांचा लाडका बाप्पा घरपोच आनंदात विराजमान व्हावा म्हणून रुईकर कॉलनी, प्रज्ञापुरी येथील रिक्षाचालक-मालक संतोष लक्ष्मण मिरजे यांनी गुरुवारी दिवसभरात तब्बल ७० गणेशभक्तांची गणेशमूर्ती आपल्या रिक्षातून मोफत घरपोच सेवा देत ...
समीर देशपांडेतारीख १५ आॅगस्ट. स्वातंत्र्यदिन संपन्न झाला. त्याच दिवशी संध्याकाळी मंडळाची बैठक सुरू झाली. यंदाचा गणेशोत्सव विधायक पद्धतीने साजरा करूया, असा प्रस्ताव मंडळाच्या अध्यक्षांनी मांडला. विधायक पद्धतीने म्हणजे त्यामध्ये काय येतं आणि काय येत न ...
कोल्हापूर : गेली दोन वर्षे जिल्हा पोलीस प्रशासन व पालकमंत्री चंद्रकांत पाटील व पर्यावरणप्रेमी हे गणेशोत्सव हा पारंपरिक वाद्यांच्या गजरात साजरा व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत.या प्रयत्नांसह कायद्याचा बडगा दाखविण्यास सुरुवात केल्यानंतर अने ...
गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय घेऊन सत्ताधाऱ्यांनी कामगार व सभासदांना मूठमाती देण्याचा घाट घातला आहे, असा आरोप ‘गोकुळ बचाव कृती समिती’चे बाबासाहेब देवकर व किरणसिंह पाटील ...
सदाभाऊ खोत यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन हजार ५७५ रुपये दर देण्यास कारखानदारांना भाग पाडावे. तसे झाल्यास खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये सन्मानाने परत ...