पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके ग्रुपचे मालक डी. एस. कुलकर्णी यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या, शुक्रवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. ...
शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून राबविण्यात येत असलेल्या प्लास्टिकविरोधी मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महानगरपालिकेने सुरू केलेल्या बारा संकलन केंद्रांवर बुधवारी एका दिवसात सुमारे एक ...
हातकणंगले भूमी अभिलेख कार्यालयातील काही कर्मचारी व अधिकाºयांमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला असून, कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांना बसत आहे. ...
शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्तच राहिली नाही. यावर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही. शहरातील प्रमुख चौक, कार्यालय, पोलीस ठाण्याबरोबर वाहतूक कोंडीचा सामना अत्यावश्यक सेवा असलेल्या अग्निशमन विभागालाही बसत ...
शिरोळ तालुक्यातील ५३ गावांतील १७६ आकृतिबंधातील ग्रामपंचायत कर्मचारी आॅनलाईन वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना थेट बँकेतून वेतन देण्यासाठी शासनाने जानेवारी २०१८ मध्ये आदेश लागू केला होता. ...
राजर्षी शाहू महाराज दूरदर्शी असल्यानेच त्यांनी शिक्षण व्यवस्थेवर भर दिला. आज कोल्हापुरात सगळ्यात जास्त शिक्षित लोकसंख्या आहे. प्रत्येक मोठ्या व्यावसायिक ब्रँडचे लाँचिंग कोल्हापुरात होते ही शाहंूच्या दूरदृष्टीची निशाणी आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी त्या ...
गोकुळ शिरगांव येथील कोल्हापूर कॅन्सर रुग्णालयातील अकौंट व्यवस्थापकाने औषध खरेदीच्या बोगस बिलाच्या नोंदी करून सुमारे १ कोटी ३१ लाख ९० हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. ...