पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने सुरू असलेली पगारी पुजारी प्रक्रिया स्थगित करावी व पुजाऱ्यांचे अधिकार अबाधीत ठेवावेत यासाठी श्रीपूजक अजित ठाणेकर यांनी दाखल केलेली याचिका गुरूवारी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कीमकर व न्यायाधीश सांबरे ...
वारंवार मुदत देऊनही न आलेल्या स्कूल बसेसची तपासणी त्या बसमालकांच्या थेट घरी जाऊन करण्याचे आदेश गुरुवारी प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिले. ही तपासणी मोटार वाहन निरीक्षक करणार आहेत. ...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी नॅशनल स्टुडंटस् युनियन आॅफ इंडियाच्या (एनएसयुआय) कोल्हापुरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुरूवारी येथे केली. ...
शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडणारा दप्तराचा भार त्यांच्या कोवळ्या शरीराला न पेलवणारा असल्याने, युवा सेना अध्यक्ष आदित्यजी ठाकरे यांनी मुंबईमधील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासाठी टॅब वाटप केले, त्याच धर्तीवर पुढील काळात शहरातील विद्यार्थ्यांच्या प ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या एकमेव शाहूंच्या नावे असलेल्या गंगावेशीतील शाहू उद्यानाचा फलकच गायब झाला होता. याबाबत ‘लोकमत’मध्ये ‘शाहू उद्यानचा महापलिकेला विसर’ अशी बातमी मंगळवारी (दि.२६) प्रसिद्ध झाली होती. तिची दखल घेत भाजप ओबीसी महिला आघाडीतर्फे उद्या ...
कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील चोकाक (ता. हातकणंगले) येथील कंटेनर-स्कूल बस यांच्यात झालेल्या अपघातातील २४ जखमींपैकी नऊ जणांवर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात गुरुवारी उपचार सुरू होते. या जखमींपैकी एकाची तब्येत गंभीर असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाकडून सां ...
रेल्वे आणि वन खात्याने लोंढा कॅसरलॉक मार्गावर बिबट्या फिरत असून दूध सागर धबधबा पाहायला जाणाऱ्या पर्यटकांना अलर्ट दिला होता, मात्र रेल्वेच्या अधिकाऱ्याना हा बिबट्या मृतावस्थेत मिळाला आहे. गुरुवारी सकाळी लोंढा ते कॅसरलॉक रेल्वे मार्गावर तैनात रेल्वे क ...
आरक्षणविरोधक आणि आरक्षणसमर्थक यांच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचा आरोप ‘भारिप-बहुजन महासंघा’चे संस्थापक-अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. ...
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके ग्रुपचे मालक डी. एस. कुलकर्णी यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या, शुक्रवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. ...