प्रत्येक पालकाच्या खिशाला परवडणारी सेवा म्हणून विद्यार्थी वाहतूक रिक्षा हा पर्याय ठरला आहे. मात्र, काही रिक्षाचालक क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ने-आण करून त्यांच्या जिवाशीच खेळ करीत आहेत. अशा रिक्षांची तपासणी करून कारवाई करण्याचे संकेत प्रादेशिक ...
खरेदी केलेल्या प्लॉटचा सात-बारा उतारा देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शिंगणापूरच्या तलाठ्यावर शुक्रवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. संशयित तलाठी संतोष रामचंद्र कुलकर्णी (वय ४१, रा. रचनाकार हौसिंग सोसायटी ...
कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील चोकाक (ता. हातकणंगले) येथील कंटेनर-स्कूल बस अपघातातील गंभीर जखमी असलेल्या मदतनिसाचा अखेर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाला. हृषीकेश दयानंद कांबळे (वय ३१, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) असे त्या ...
पालघर निवडणुकीपासून ते कालच्या शिक्षक, पदवीधरच्या निवडणुकीपर्यंतचा निकाल पाहता भाजप आणि शिवसेना युती झाली तर त्यासमोर कुणाचाही टिकाव लागणार नाही हेच स्पष्ट झाले आहे अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. आम्ही दोघेही एकत्र ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणत्याही परिस्थितीत अडीच वर्षे बदलणार नाही असे स्पष्ट करत अध्यक्षबदलाच्या चर्चेवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पडदा टाकला. ...
कोल्हापूर शहरातील डॉक्टरांकडून प्राप्त होत असलेल्या तक्रारी तसेच भाडे व रॉयल्टीची थकबाकी या दोन प्रमुख कारणांस्तव महानगरपालिका प्रशासनाने जैववैद्यकीय कचरा विघटन प्रकल्पाचा ठेका ‘नेचर अॅँड नीड’ या संस्थेकडून गुरुवारी काढून घेतला. आता हा प्रकल्प महापा ...
बेकरीतील बिस्कीट, खारी, बटर, टोस्ट या वस्तूंच्या पॅकिंगसाठी प्लास्टिक पिशवीचाच वापर केला जातो. त्यावर सध्या बेकरी व्यावसायिकांच्या काही उपाय समोर नसल्याने खाद्यपदार्थांचा दर्जा चांगला राहणार नाही. त्यामुळे ग्राहकांवरही त्याचा परिणाम होण्याची भीती बेक ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गूळ परीक्षण प्रयोगशाळा होण्याबरोबरच लोकांमध्ये गूळ खाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असा सूर गूळ हमीभाव उपसमितीच्या बैठकीत उमटला. शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य विभागात ही उपसमितीची बैठक आयोजित करण् ...
देशातील ५०२ साखर कारखान्यांचा साखरेचा बफर स्टॉक केंद्र सरकारने जाहीर केला आहे. यामध्ये देशात सातारा जिल्ह्यातील सह्याद्री साखर कारखाना पहिला, तर कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर साखर कारखाना दुसऱ्या स्थानावर आहे. ...