महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या वेतनश्रेणी, सेवाशर्ती, परिरक्षण अनुदान वाढ, कामकाज पूर्णवेळ करावे, आदी मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यात जिल्हाभरातून ५०० ह ...
: ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतिदिनी १८ सप्टेंबर रोजी येथील निर्धार संस्था आणि ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. ...
माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास यांची एकसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी ही माहिती दिली. ...
कोल्हापूर शहरातील सार्वजनिक मंडळांचे देखावे मंगळवारपासून खुले झाले आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये, विसर्जन मिरवणूक नियोजन यासंबंधीचा आढावा घेत बंदोबस्ताची आखणी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली. ...
आॅक्टोबर २०१७ आणि मार्च २०१८ मध्ये विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा दिलेल्या एकूण ३४ हजार पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा प्रलंबित निकाल जाहीर करण्यात आला आहे. ...
जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर न केलेल्या लोकप्रतिनिधींचे पद रद्द करण्याचे आदेश नुकतेच सर्वाेच्च न्यायालयाने दिले आहेत; त्यामुळे महापालिका नगरसेवक, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत सदस्यांचे पद धोक्यात आले आहे. ...
कोल्हापुरकरांनी पर्यावरणपुरकरित्या कुंडात विसर्जन केलेल्या गणेशमूर्तींचे इराणी खणीत पून्हा विसर्जन करण्यात आले. तर निर्माल्य एकटी संस्थेच्या वाशी येथील प्लॅन्टवर पाठवण्यात आले. या निर्माल्याचे संस्थेच्यावतीने खत बनवले जाते. ...
कोल्हापूर : ‘गोकुळ’ मल्टिस्टेटनंतर कार्यक्षेत्राबाहेरील केवळ पाचच सभासद करणार असल्याचे सत्तारूढ गटाचे नेते महादेवराव महाडिक सांगत आहेत; पण पाचचे पाच हजार होणार नाहीत, याची खात्री कोण देणार? असा सवाल करीत या मंडळींचे हात दगडाखाली सापडल्याने त्यांची फे ...