आॅस्ट्रियातील (युरोप) केलगनफर्ट येथे झालेल्या जागतिक आयर्न मॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या १५ जणांनी स्पर्धा पूर्ण करून आपला ठसा उमटविला. त्यासह ‘आयर्न किड’ स्पर्धेत वरद पाटील याने चौथा आणि नीरव चंदवाणी याने बारावा क्रमांक मिळविला. या स्पर्धेत पहिल्यांदाच ...
कोल्हापूर-सांगली मार्गावर शिरोली एमआयडीसी येथील अभिषेक लॉजिंग व रेस्टॉरंट मल्टिपर्पज हॉल येथील कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून व्यवस्थापकासह दोघांना अटक केली. ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून १४ रस्त्यांच्या कामासाठी २८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले असून यामध्ये ठेकेदारांना या रस् ...
कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याबद्दल कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त व इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिल्यानंतर मंगळवारी प्रदूषण नियंत्रण ...
राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारने हळूहळू खतावरील अनुदान बंद करण्याचा घाट घातला असून, उरल्यासुरल्या युरिया खताच्या पिशवीचे वजन कमी करण्याचे आदेश कंपन्यांना दिले आहेत. खताचा डोस देण्याचा शेतकऱ्यांचा हिशोब वजनाऐवजी पोत्यावर ...
कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणाला प्रमुख कारण ठरलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाने गेल्या दोन वर्षांत केलेल्या जाणीवपूर्वक प्रयत्नांमुळे नदीमध्ये मिसळणारे बऱ्यापैकी सांडपाणी रोखण्यात यश मिळविले असून, शहरातील जवळपास ८० टक्के मैलामिश्रित सां ...
कोल्हापूर : केलगनफर्ट (आॅस्ट्रिया) येथे झालेल्या जागतिक आयर्न मॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या १५ जणांनी स्पर्धा पूर्ण करून आपला ठसा उमटविला. त्यासह ‘आयर्न किड’ स्पर्धेत वरद पाटील याने चौथा आणि नीरव चंदवाणी याने १२ वा क्रमांक मिळविला. या स्पर्धेत पहिल्यांद ...
कोल्हापूर : केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडे अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अकरावीला प्रवेश मिळणार आहे. प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज दाखल झाल्याने यावर्षी प्रवेशाची चिंता करण्याची गरज नाही.शहरातील विविध ३३ महाविद्यालयांतील अकरावीच्या कला, व ...
दत्ता पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : कागल तालुक्यातील पशुपालक शेतकऱ्यांना आपल्या जनावरांचे गोठे दर्जेदार करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याच्या उद्देशाने ‘कॅटल शेड’ ही योजना राबविली आहे. यासाठी तालुक्यातील जवळपास ४८७ शेतकºयांना अर्थसाहाय्य मंजूर ...
चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यासाठी राज्य सरकारने साखर संचालक (अर्थ) ज्ञानेश्वर मुकणे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीला आपला अहवाल ...