मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
पेशवेकाळापासून भाद्रपदातील गणेशोत्सव चतुर्थीपासून दशमीपर्यंत थाटाने साजरा होत असे. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला राष्ट्रीय उत्सवाचे स्वरूप दिले. यात सर्वांनी एकत्रित येऊन इंग्रजी सत्तेचा बीमोड करावा, ...
शतकमहोत्सवी राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंट्स बॅँकेच्या सभासदांना नऊ टक्के लाभांश देण्याची घोषणा अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी बॅँकेच्या १0१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केली. प्रतिभानगर हॉल येथे शनिवारी सकाळी ही सभा पार पडली. संचालक विलास कुरणे ...
घर आणि कार्यालयाचे विजेचे बिल, मोबाईलचे बिल, कर्जाचे हप्ते, विम्याचे हप्ते अगदी न चुकता वेळेवर भरणारे तथाकथित राजकारणी, बिल्डर, विविध संस्था कोल्हापूर महानगरपालिकेचे हजारांतील पाण्याचे बिल भरण्यास मात्र कचरत असल्याची बाब शनिवारी समोर आली. ...
यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासूनच पोलिसांना चांगल्या प्रकारे सहकार्य केले आहे. शासनाच्या आदेशानुसार आवाजाची पातळी मोजण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणी साउंड सिस्टीम लावण्याचा प्रयत्न केल्यास ...
घरगुती गणपती विसर्जनावेळी विहिरीतील पाण्यात बुडताना युवकास वाचविल्याप्रकरणी अमित आळवेकर आणि अभिजित सूर्यवंशी यांचा मंगळवार पेठेतील श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ...
परिक्षेत्रातील १०० टोळ्यांना ‘मोक्का’ लावून ६७६ गुन्हेगारांवर कारवाई केली आहे, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
राजधानी नवी दिल्ली येथिल महाराष्ट्र सदनातील गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी म्हाकवे (ता.कागल) येथिल सिध्देश्वर झांजपंथकाची निवड करण्यात आली असून सव्वाशेहून अधिक सदस्यसंख्या असणाऱ्या या मंडळातील निवडक ५५ सदस्य (खेळाडू) दिल्लीकडे रवाना होणार आहेत. ...
जन्मदरातील तफावतीला जबाबदार धरून रुग्णालयांना नोटिसा पाठविल्यामुळे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत शुक्रवारी वादाला तोंड फुटले. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील आणि ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांची चांगलीच खडाजंगी झाली. चोर सोडून सरसक ...
कोल्हापुरातील स्फूर्ती उद्योग समूहाने तयार केलेल्या पाचशे किलो वजनाच्या कढईमध्ये जळगाव येथे २१ डिसेंबरला २५०० किलोंचे वांग्याचे भरीत बनविण्याचा विश्वविक्रम होणार आहे. ...