यंदाच्या वृक्षलागवड मोहिमेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ९२ हजार ८५३ रोपे लावण्यात आली असून वृक्षलागवड मोहीम जिल्ह्यात गतिमान करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांनी दिली. ...
चातुर्मासानिमित्त बुधवारी श्री १००८ भगवान नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर, शाहूपुरी व समस्त दिगंबर जैन समाज, कोल्हापूर यांच्या वतीने आचार्य १0८ श्री पद्मनंदी महाराज यांचे ससंघ जल्लोषात आगमन करण्यात आले. यानिमित्त घोडे, उंट, रथ, महिलांचे झांजपथक, पारंपरिक बँ ...
दहावी, बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पालकांनी मुलांवर आपली मते लादू नयेत. मुलांच्या योग्य भवितव्यासाठी तसेच करिअरसाठी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन शिक्षण विभागातील सेवानिवृत्त सहायक संचालक संपत गाय ...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचे काम रेंगाळल्याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करतानाच येत्या १५ आॅगस्टपर्यंत समाधिस्थळावर उभारल्या जाणाऱ्या मेघडंबरीचे काम पूर्ण करा, अशा सक्त सूचना महापौर शोभा बोंद्रे यांनी महापालिकेचे अधिकारी, शिल्पकार, ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत २९ जून रोजी आयोजित केलेल्या ऊस परिषदेसाठी कोल्हापुरातून ‘म्हाडा’चे अध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामराव देसाई व सुजाता देसाई यांनी उपस्थिती ला ...
कोल्हापूर : उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे कार्यक्षेत्र सतरा जिल्ह्णांचे आहे. या जिल्ह्णांमध्ये आताही विविध कामे सुरू आहेत; म्हणून प्रत्येक जिल्ह्णातील अत्यंत महत्त्वाच्या दोन कामांचा जिल्हानिहाय आराखडा तयार करून ती कामे मार्गी लावण्याचा ...
संदीप आडनाईक ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : खाणकाम व प्रदूषणामुळे पश्चिम घाटातील शुद्ध पाण्याच्या स्रोतांवर आधारित परिसंस्था व अनेक प्रकारच्या सजीवांच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र हे जैवविविधतेने अतिसंपन्न क्षेत्र आहे. तेथे विक ...
समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सध्या महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदांमध्ये ‘पीआरसी’ हा परवलीचा शब्द बनला आहे. महाराष्ट्र विधिमंडळाची ही २८ आमदारांची ‘पंचायत राज समिती’ असून, तिचे लघुरूप म्हणजे ‘पीआरसी.’ ही समिती येणार म्हटले की चार म ...
तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर ते सांगली राज्यमार्गाला पर्यायी रस्ता, कोल्हापूर शहराबाहेरुन रिंग रोड, इचलकरंजीसह काही नागरी संकुलांमध्ये बायपास रस्ते, नागरी विकास केंद्र असा भविष्यातील २० वर्षांचा विचार करून तयार केलेला कोल् ...
कोल्हापूर : मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काची ५० टक्के रक्कम घेऊन प्रवेश द्या, याबाबतच्या शासन आदेशाची या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी करा, अशी सूचना कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अज ...