जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे पिसाळलेले कुत्रे चावल्याच्या बातम्या येत आहेत. शहर व जिल्ह्यात या भटक्या कुत्र्यांच्या उच्छादामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. मात्र याची पर्वा ना महानगरपालिेकला, ना नगरपालिका, ना ग्रामपंचायतीला आहे. त्यामुळे या भटक्या ...
धान्य खरेदीनंतर ग्राहकाने ‘थम्ब इंप्रेशन’ (अंगठ्याचा ठसा) करताच त्याच्या बॅँक खात्यातील पैसे रेशन दुकानदाराच्या खात्यावर क्षणात जमा होणार आहेत. त्यादृष्टीने बायोमेट्रिक रेशनिंग प्रणालीमधील ‘ई-पॉस’ मशीन अद्ययावत करण्याचे काम सुरू झाले आहे. या सुविधेची ...
केवळ ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या पायाभूत रिक्त पदावर नियुक्त शिक्षकांच्या मान्यता देण्यात यावी . या मागणीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयात शुक्रवारी कोल्हापूर विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. दोन तासाहून अधिक काळ ...
गेल्या सहा महिन्यापासून कोल्हापूर शहरातील डेंग्युची साथ वाढत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी शहरातील विविध भागातील १३ डेंग्युसदृश्य रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले. ...
आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. अशा इयत्ता अकरावी ते पदवीपर्यंतच्या गरजू विद्यार्थ्यांसाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्यावतीने श्री महालक्ष्मी पुस्तक पेढी योजना सुरू करण्यात आली आहे. ट् ...
गेले दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्यांचे पाणी पात्राबाहेर फेकले गेले आहे. तब्बल अठरा बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...
शिवाजी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या एम. फिल. आणि पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यावर्षी एकूण ११८२ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी विद्यापीठातर्फे आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता अर्ज करण्याची प्र ...
यावर्षी अकरावीच्या विज्ञान आणि वाणिज्य इंग्रजी माध्यमासाठी क्षमतेपेक्षा जादा अर्ज दाखल झाले आहेत. त्यानुषंगाने वाढीव प्रवेशाचे नियोजन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने केले आहे; त्यामुळे विद्यार्थी, पालकांना अकरावी प्रवेशाची चिंता करण्याची गरज नाही. ...
वर्षापूर्वी चिखली (ता. करवीर) येथील वनविभागाच्या रोपवाटिका दरोड्यातील आणखी दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्यांच्याकडून ४० लाख रुपये किमतीच्या अडीच टन रक्तचंदनाची लाकडे पोलिसांनी जप्त केली. ...