अहिल्याबाई होळकर मोफत एस. टी. प्रवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवास सुरळीत चालू करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदनाद्वारे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्याकडे करण्यात आली. ...
कोल्हाूपर जिल्ह्यात शनिवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला. दिवसभर अधूनमधून कोसळणाऱ्या सरी वगळता उघडीप राहिली. पाऊस कमी झाल्याने नद्यांची पातळीही घसरू लागली असून, अद्याप अठरा बंधारे पाण्याखाली आहेत. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे. ...
रायनपाडा (ता. साकी, जि. धुळे) येथे झालेल्या निरपराध डवरी समाजाच्या हत्याकांडप्रकरणी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी नाथपंथी डवरी गोसावी समाज संघटनेतर्फे शनिवारी जिल्हाधिका ...
‘दूधपुरवठा रोखायला मुंबई पाकिस्तानात आहे काय?’ असा सवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांना केला. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. ...
वर्षापूर्वी सोनतळी (ता. करवीर) येथील वनविभागाच्या रोपवाटिका दरोड्याप्रकरणी शिमोगा-कर्नाटक येथील आणखी दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ...
‘छत्रपती शिवाजी महाराज की जय ’ , ‘हर हर महादेव ’ अशा जयघोषात व अभूतपूर्व उत्साहात ५१ व्या ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ मोहीमेस शनिवारी सकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सुरुवात झाली. प्रथम नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण् ...
राजारामपुरी माउली चौक येथील के. एम. टी.च्या ताब्यात असलेली जागा ‘बस टर्मिनल’ विकसित करण्यासाठी कायमस्वरूपी ताब्यात द्यावी, या मागणीचे निवेदन महापालिका परिवहन सभापती राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना साद ...
ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी कामकाजातील पारदर्शकता महत्त्वाची आहे; त्यामुळे महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या (महारेरा) साहाय्याने विक सक, बांधकाम व्यावसायिकांनी कामकाजातील पारदर्शकता वाढवावी, असे आवाहन ‘महारेरा’चे सचिव डॉ. वसंत प्रभू ...
कोल्हापूर शहरात इमारती बांधण्यापूर्वी नकाशावर पार्किंगची जागा राखीव ठेवली जाते; मात्र प्रत्यक्षात नकाशातील या पार्किंगच्या जागेत दुकानगाळे उभारले जातात. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी महानगरपालिका स्थायी समिती ...