आॅलंपिकवीर अर्जुनवीर पुरस्कार विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांनी शुक्रवारी (दि. ३) रात्री उशिरा कोल्हापूरातील राम सारंग यांच्या राष्ट्रकुल कुस्ती संकुलास सदीच्छा भेट दिली. ...
गेल्या २५ वर्षांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेद्वार निवडण्यापासून प्रचारापर्यंतची पश्चिम महाराष्ट्राची सर्व जबाबदारी नेहमी चंद्रकांत पाटील यांच्यावर असते; त्यामुळेच सांगली महापालिकेच्या निवडणुकीचे नियोजन करताना त्यांना फारशी अडचण आली ...
जळगाव महापालिकेचा निकाल पाहता विरोधकांनी आता राजकारण सोडावे, अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव आणि सांगली महापालिकेतील विजयाबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ...
कोल्हापूर येथील ‘भारत राखीव बटालियन ३’चे प्रमुख समादेशक खुशल व्ही. सपकाळे यांची नांदेडच्या नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली. यासंबंधीचा आदेश शासनाने शुक्रवारी काढला. चाळीस हजार रुपयांच्या लाच प्रकरणामध्ये सपकाळे यांचे नाव पुढे ...
गांधीनगर रस्त्यावरील तावडे हॉटेल ते निगडेवाडीपर्यंतच्या अवैध बांधकामप्रकरणी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनातर्फे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. यावर आता पुढील सुनावणी ४ सप्टेबर रोजी होणार आहे. ...
ड्रेनेज लाईन टाकणार तरी कधी, असा संतप्त सवाल स्थायी समिती सभेत नगरसेविका भाग्यश्री शेटके यांनी प्रशासनास केला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते. ...
फेरसर्व्हेक्षणात अन्याय आणि भेदभाव करण्याचा प्रयत्न झाला, तर फेरीवाले रस्त्यावर उतरून जनआंदोलन करतील, असा इशारा येथे झालेल्या कोल्हापूर शहर फेरीवाला संघटनेच्या बैठकीत देण्यात आला. ...
आजच्या युगात खासगी साखर कारखान्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे साखर उद्योगात स्पर्धा वाढली असून, सहकारी साखर कारखान्यांचे भवितव्य भविष्यात अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...
संदीप बावचे।जयसिंगपूर : शहरातून जाणारा कोल्हापूर-सांगली रस्ता नगरपालिकेकडे हस्तांतरणाच्या ठरावाला वर्षपूर्ती होत आली तरी हा रस्ता कागदावरच राहिला आहे. एकीकडे हस्तांतरणाचा ठराव तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता हस्तांतरणाबाबत कोणताही पत्र ...