कोल्हापूर : मराठी माध्यमाच्या सर्व प्राथमिक शाळा आज सोमवारपासून सुरू झाल्या. शाळेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी रविवार शेवटचा दिवस असल्याने ... ...
भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे पाठविला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही राजीनामा मंजूर केला. बॅँकेच्या थकीत कर्जामुळे मालमत्तेच्या जप्तीच्या नोटीससह अन्य काही कारणांच्या पार्श्व ...
कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा येत्या १५ दिवसांत सुरू करण्याबाबत हालचाली गतिमान झाल्या असून, या मार्गावर विमानसेवेचा स्लॉट मिळाला आहे; पण तो सकाळी व दररोजचा मिळावा, विमानतळ विस्तारीकरणाबाबत आवश्यक तितकीच जागा ताब्यात घेण्यात यावी, याबाबत उद्या, मंगळवार ...
कोल्हापूर शहरामध्ये विविध संस्थांच्या माध्यमातून मोहिमेच्या महास्वच्छता मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ८ डंपर कचरा जमा करण्यात आला. महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त मंगेश शिंदे, ...
बांबवडे : मुख्यमंत्री व चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोट्यवधीचा विकास निधी शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघासाठी आणला असून, आघाडीचा घटक पक्ष म्हणून ... ...
संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचे ज्ञानतीर्थ असलेल्या कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयाने स्वातंत्र्यपूर्व आणि त्यानंतरच्या काळात ... ...