गेले आठ दिवस त्यांच्यासह सुमारे साडेतीन हजार पोलिसांनी झोप घेतली नाही की घराकडे लक्ष दिले नाही. धोकादायक महामार्ग बंद करून नागरिकांना जागृत केले जात होते. ...
लष्कर, नौदल, एनडीआरएफ येण्यापूर्वी जिल्हा या आपत्ती व्यवस्थापनाकडे उपलब्ध असणाºया बोटींसह इतर बचावकार्याच्या साहित्याच्या माध्यमातून मदतकार्य सुरू ठेवले. ...
देहभान, तहानभूक, कुटुंब सारं काही विसरून जाऊन स्वत:चंच कुटुंब मानलेल्या पूरग्रस्तांना त्यांना आश्वासक धार दिला. पूर ओसरल्यावरदेखील पाणीपुरवठा, स्वच्छतेच्या कामात त्यांनी झोकून दिले आहे. ...
सततच्या पावसामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला. तरीही धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू आहे. ...
महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी नाशिकचे अॅड. अविनाश भिडे, उपाध्यक्षपदी औरंगाबादचे अमोल सावंत, तर बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या सदस्यपदी सतीश देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली. कोल्हापूरच्या विवेक घाटगे यांच्याकडे वेल्फेअरची जबाबदारी सो ...
गेले सात दिवस बेपत्ता असलेल्या सुभाषनगरातील तरुणाचा व्हीनस कॉर्नर येथील जयंती नदीच्या पात्रात मृतदेह बुधवारी सकाळी सापडला. श्रीकांत राम साळे (वय ३४) असे त्यांचे नाव आहे. ८ आॅगस्टला शाहूपुरीतून कामावरून घरी येत असताना पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याचे ...
पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या अस्मानी संकटात बाधित झालेल्या लोकांकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीचे ३००० हुन अधिक स्वयंसेवक पूरग्रस्त भागात मदत करत आहेत. ...
पूरग्रस्तांसाठी मदत पोहचविण्याची सर्वांची तयारी आहे. मात्र जी मदत येते ती पूरग्रस्तांना योग्यरितीने पोहचविण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणांनी घेतली नाही. ...