सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी पाच केंद्रांतील व्हीव्हीपॅटमधील मतचिठ्ठ्यांची फेरमोजणी होऊन ‘ईव्हीएम’च्या मतांशी पडताळणी केली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र टेबलावर होणार अ ...
रंकाळा खणीवर गुरुवारी सकाळी पोहायला गेलेल्या समृद्धी अमित सूर्यवंशी (वय १०, रा. माधवप्रेम अपार्टमेंट, मोहिते मळा, देवकर पाणंद) हिचा पोहताना दमछाक झाल्याने नाका, तोंडात पाणी जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला. लाघवी स्वभावाच्या समृद्धीच्या ...
नाटोली (ता. शिराळा) येथील सुखदेव आनंदा पाटील (वय ५४) या शेतकºयाने, वीज वितरण कंपनीकडे अनेक महिने हेलपाटे घालूनही शेती वीज पंपासाठी वीज कनेक्शन मिळत नाही, या कारणावरून विषारी द्रव्य प्राशन करुन ...
येथील स्वागत कमानी जवळ एस. टी. चालक, वाहक आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यात झालेल्या किरकोळ वादानंतर एस. टी. चालकाने रस्ता रोखून धरल्याने ऐन गुरुवार कुरुंदवाड व शिरोळ मार्गावर वाहतूकीचा बोजवारा उडाला. ...
पोलीस ठाण्यात जबाब देण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलिसाने विनयभंग केला. चेतन दिलीप घाटगे (वय ३४, रा. मंडलिक पार्क, कोल्हापूर) असे त्याचे नाव असून, त्याच्यावर ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता गुन्हा ...
कोल्हापूर महापालिकेची ५४ उद्याने, मैदाने व सांस्कृतिक हॉल, आदींच्या सुरक्षेसाठी खासगीरक्षक नेमण्याचा प्रस्ताव आहे. उद्यान आणि मैदाने तळिरामांचे अड्डे बनले आहेत. रात्रीच्या वेळी येथे अवैध प्रकारांना ऊत येतो. या प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी खासगी सु ...
कोल्हापूर शहरातील प्रत्येक चौक व रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. यावर उपाय म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कारवाईसाठी पोलीस संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे; त्यासाठी विशेष पोलीस पथकाची नेमणूक केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसाच्या मद ...
लोकसभा निवडणुका शांततेत पार पडल्या म्हणून थाटात राहू नका, मतमोजणी तोंडावर आली आहे. निकालानंतर जल्लोषी आणि धीरगंभीर वातावरणात कुठेही ठिणगी पडून भडका उडू शकतो. आपल्या हद्दीमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही; यासाठी प्रत्ये ...