राजीव गांधी यांनी राजकारणापलिकडे देशाच हित पाहिल. मुक्त अर्थ व्यवस्था ही त्यांची देणं आहे. त्यांनी देशाचा तांत्रिक चेहरा बदलला. राजीव गांधी यांच्यामुळेच देशात साफ्टेवेअर क्रांती झाली, वित्तीय धोरणात बदल झाला, उद्योगाला चालना मिळाली, अशा शब्दांत नाबार ...
कोल्हापूर : बेळगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत प्रा. आनंद मेणसे यांना यावर्षीचा ‘भाई माधवराव बागल पुरस्कार’ यांना मंगळवारी जाहीर झाला. या पुरस्काराचे यंदाचे २५ वे वर्ष आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कल्लशेट्टी यां ...
दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमीत्त मंगळवारी महापालिकेच्यावतीने कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली. ...
कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात चार दिवस दाखल करुनही कोणत्याही प्रकारे उपचार न केल्याने रुग्ण नामदेव पांडुरंग भास्कर (वय ६३, रा. कुडीत्रे, ता. करवीर) यांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार असलेचा आरोप करीत त्यांचेवर गुन्हा दाखल करा, अ ...
उद्यमनगरातील भारत बेकरी जवळ ऑटो रिक्षातून उतरुन कामावर पायी चालत जात असताना ट्रकच्या पाठीमागील चाकात सापडून महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ...
शहरातील ४६ हजार ६०० मिळकत पत्रके (प्रॉपर्टी कार्ड ) येत्या ३१ मेपर्यंत आॅनलाईन होतील. आजपर्यंत २८ हजार मिळकती आॅनलाईन झाल्या आहेत; तर ११ हजार ६५८ बिगरशेती सातबारांचे प्रॉपर्टीकार्डात रूपांतर होण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...
लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडला असून, मतमोजणी गुरुवारी (दि. २३) होत आहे. मतमोजणीचा काउंटडाऊन सुरू असतानाच विविध वाहिन्यांनी आपले एक्झिट पोल जाहीर करून देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली असली ...
केंद्र शासनाच्या ‘अटल’ सौर कृषी पंप योजना २ अंतर्गत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत १० कोटी ४२ लाख रुपये खर्चून ३४६ सौर कृषी पंप बसविले आहेत. ज्यांंच्याकडे शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे ...
औद्योगिक क्षेत्रासह सर्वच ठिकाणच्या कामगारांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत सोमवारी संभाजी ब्रिगेड माथाडी व जनरल कामगार युनियनच्यावतीने शाहूपुरीतील सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करत ...