वाढती बॅँकिंग व्यवस्था व सामान्य माणसाची गरज पाहून आगामी काळात ५० नवीन शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, रिझर्व्ह बॅँकेची परवानगी मिळताच त्याची कार्यवाही होईल, अशी घोषणा जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. ...
तक्रार होऊन काही महिने झाले. तुम्ही शिंगणापूर शाळेतील बोगस कुस्ती मॅटबाबत कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा का दाखल केला नाही? असा संतप्त सवाल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांना केला. ...
पूरस्थितीबाबतचे गांभीर्य सांगितल्यानंतर अखेर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हातकणंगले तालुक्यातील पूरग्रस्त हालोंडी गावाला भेट देण्याचा निर्णय घेतला. ...
कोल्हापूर शहर परिसरात आलेल्या महापुरामुळे ज्यांची घरे पूर्णत: पडली आहेत, आणि जी कुटुंबे योजनेच्या निकषात बसतात, अशा कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे महानगरपालिकेतर्फे घरे देण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या घरांच ...
कागल, गडहिंग्लज व उत्तूर मतदारसंघांत दलित वस्त्यांतील विकासकामे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनाअंतर्गत मंजूर आहेत; पण त्यांना राजकीय दबावापोटी प्रशासकीय मान्यता मिळत नसल्याच्या निषेधार्थ या तिन्ही गावांतील नागरिकांनी कोल्हापुरात जिल्हाधिकार ...
शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध मागण्यांसाठी केल्या जाणाऱ्या आंदोलनांत शालेय मुला-मुलींचा वापर करणे अयोग्य आहे. त्यांच्यावर अन्याय करण्याचा हा एक प्रकार आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील घटकांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करताना या मुला-मुलींना रस् ...