कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे हस्ते पोलीस मुख्यालयात १६ फिर्यादी नागरिकांना सुमारे १९ लाख किमतीचे ६० तोळे दागिने परत करण्यात आले. ...
पावसानेही उसंत घेतल्याने पंजांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर भाविकांनी गर्दी केली होती. पंजांचे विसर्जन आणि गणेशदर्शन-देखावे पाहण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी कोल्हापुरातील रस्ते फुलून गेले होते. ...
गेली अनेक वर्षे मी समाजकारण करीत आहे, परंतु आता मी कोल्हापूर ‘उत्तर’विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी, यासाठी कार्यकर्ते प्रचंड आग्रही आहेत. त्यांच्या दबावाचा आणि आग्रहाचा विचार करून मी निवडणुकीला सामोरा जाणार असल्याची घोषणा मराठा महासंघाचे जिल्ह ...
खानविलकर पेट्रोल पंपासमोरील ड्रेनेज लाईनचे रखडलेले काम नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहत असून, आणखी किमान दीड महिना लागेल अशी शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीची कोंडी कायम राहणार आहे. ...
वीजदराने घाईला आणलेले असताना त्यातच वाहन उद्योगातील मंदीची भर पडल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील उलाढाल ४० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे बहुतांश कारखान्यांमध्ये एक ते दोन शिफ्टमध्ये काम सुरू आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला. मंदीच ...
पंचगंगा नदीला दुसऱ्यांदा आलेल्या पुरामुळे यंदा सार्वजनिक गणपती विसर्जनात अडथळे निर्माण झाले आहेत. नदीचे पाणी अद्याप पात्राबाहेर असल्याने विसर्जन करताना मंडळांच्या कार्यकर्त्यांना खूप मोठी कसरत करावी लागणार असल्याने पंचगंगा नदीऐवजी इराणी खणीत गणपती वि ...
कोल्हापूर जिल्ह्यातील पुराचा फटका बसलेल्या २०६ गावांच्या स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने एक कोटी ९७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ही सर्व रक्कम सर्व ग्रामपंचायतींच्या खात्यांवर वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ...
गडहिंग्लजच्या आठवडा बाजारात रस्त्यावर सापडलेले ३ लाख रूपये संबंधित व्यापाऱ्याला परत देवून त्यांनी विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणाचा धडा आपल्या कृतीतून देत अजूनही प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे समाजाला दाखवून दिले. राजीव बसवंत सुतार असे त्या प्रामाणिक शिक् ...