लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्वस्त घरांसाठी २५० कोटींची गुंतवणूक - Marathi News | 3 crore investment for affordable houses | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्वस्त घरांसाठी २५० कोटींची गुंतवणूक

संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : विविध ठिकाणी होणाऱ्या सात प्रकल्पांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरात दोन हजार परवडणारी ... ...

'टार्गेट' एकच; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला प्रतिस्पर्धी नं. १ - Marathi News | Our main struggle with the BJP in the Assembly: Prakash Ambedkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'टार्गेट' एकच; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला प्रतिस्पर्धी नं. १

लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने पहिल्यांदाच प्रस्थापितांच्या मुळाला हात घातला. बहुजन समाजाची सत्तासंपादनाची ही झेप लक्षात आल्यानेच प्रस्थापित राजकीय नेते शिवसेना-भाजपमध्ये उड्या मारीत आहेत. ...

बाह्य यंत्रणेद्वारे कर्मचारी भरती निर्णयाची होळी - Marathi News | Holi of staff recruitment decision through external system | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बाह्य यंत्रणेद्वारे कर्मचारी भरती निर्णयाची होळी

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने बाह्य यंत्रणेद्वारे शिपाई पुरविण्यासाठी केलेल्या दरकराराविरोधात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी शासन निर्णयाची होळ ...

माहेरी आलेल्या विवाहितेची रंकाळ्यात आत्महत्या, कारण अस्पष्ट - Marathi News | Married spouse commits suicide because of ambiguity | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माहेरी आलेल्या विवाहितेची रंकाळ्यात आत्महत्या, कारण अस्पष्ट

माहेरी आलेल्या विवाहितेने रंकाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. पूजा सागर गवळी (वय २५, रा. सुळकुड, ता. कागल) असे तिचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. ...

अधिकारी, ठेकेदार, आदींवर गुन्हे दाखल करा - Marathi News | File a crime against officers, contractors, etc. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अधिकारी, ठेकेदार, आदींवर गुन्हे दाखल करा

सतरा कोटी रुपये खर्च करून विभागीय क्रीडासंकुलाचे काम अद्यापही रखडले आहे. झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. संबंधित अधिकारी, ठेकेदार व देखरेख करणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे यांच्या ...

एसटीच्या विभागीय कार्यशाळा परिसरात डासांचे थैमान, पत्र देऊनही फवारणी नाही - Marathi News | There is no spraying of mosquitoes in the area of ST workshop area | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एसटीच्या विभागीय कार्यशाळा परिसरात डासांचे थैमान, पत्र देऊनही फवारणी नाही

कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथे असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विभागीय कार्यशाळा परिसरात डासांचे थैमान माजले असून, या कार्यशाळेत काम करत असलेले दहाजण डेंग्यूसदृश तापाने आजारी असून, वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात ते उपचार घेत ...

तटस्थ राहू नका, उज्ज्वल भविष्यासाठी ‘काँग्रेस’ला बळ द्या  :सतेज पाटील - Marathi News | Don't be neutral, strengthen 'Congress' for a brighter future: Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तटस्थ राहू नका, उज्ज्वल भविष्यासाठी ‘काँग्रेस’ला बळ द्या  :सतेज पाटील

भाजप सरकार हे खोटे आणि फसवे आहे. या सरकारने बेरोजगारी वाढविली आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणाऱ्या, शेतकऱ्यांना ताकद देणाऱ्या काँग्रेस पक्षाला आगामी निवडणुकीत बळ द्या. महाराष्ट्रातील सध्याच्या स्थितीकडे तटस्थ म्हणून पा ...

परवडणाऱ्या घरांसाठी कोल्हापुरात २५० कोटींची गुंतवणूक - Marathi News | 3 crore investment in affordable housing in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :परवडणाऱ्या घरांसाठी कोल्हापुरात २५० कोटींची गुंतवणूक

संतोष मिठारी कोल्हापूर : विविध ठिकाणी होणाऱ्या सात प्रकल्पांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरात दोन हजार परवडणारी घरे उपलब्ध होणार आहेत. त्यात ... ...

दिव्यांग थांगराजा यांची दुचाकीवरून भारत परिक्रमा - Marathi News | Divyang Thangaraja travels on a two wheeler to India | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिव्यांग थांगराजा यांची दुचाकीवरून भारत परिक्रमा

स्वामी विवेकानंद यांचा विचार आणि संदेश देशभरातील तरुणाईपर्यंत पोहोचविण्यासाठी कन्याकुमारी येथील आर. थांगराजा या दिव्यांग व्यक्तीने दुचाकीवरून ‘भारत परिक्रमा’ सुरू केली आहे. कन्याकुमारीपासून १६०० किलोमीटर प्रवास करून बुधवारी कोल्हापुरात आलेल्या आर. था ...