कोल्हापूर येथून मुंबईसाठी सुटणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसचा वेग वाढविण्याची मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोएल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत गोएल यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या गुरुवारी झालेल्या समिती सभेमध्ये बहुतांशी सदस्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांना धारेवर धरले. गतवर्षीचा सुमारे सव्वाकोटी रुपयांचा निधी खर्च झाला नसताना याबाबत समर्पक उत्तरे न द ...
राजर्षी शाहू महाराजांनी १०० वर्षांपूर्वी सर्व समाजांच्या उद्धाराचे कार्य केले. त्याकाळी कोणतीही दळणवळणाची साधने नसताना एक राजा १५०० किलोमीटर दूरचा प्रवास करून, कानपूरसारख्या गावातील कुर्मी समाजाने दिलेली ‘राजर्षी’ पदवी स्वीकारतो हे महाराजांनी आमच्याव ...
१३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत गडहिंग्लज तालुक्यात गतवर्षी एकूण तीन लाख ४२ हजार ४५० वृक्षांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी ८० टक्के म्हणजेच सुमारे दोन लाख ५० हजार रोपे जगविण्यात यश आले आहे. ...
शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या वारणा नळ योजनेच्या निविदेमध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आहेत. तरी योजनेसंदर्भात फेरनिविदा मागविण्याचे निर्देश करणारे पत्र महाराष्टÑ जीवन प्राधिकरणने इचलकरंजी नगरपालिकेस पाठविले आहे ...
आजच्या युवकांनी नोकरी मिळावी म्हणून शिक्षण घेऊ नये, तर व्यापक ज्ञानासाठी शिक्षण घ्यावे आणि या ज्ञानाच्या बळावर व्यवसायाची शिखरे पादाक्रांत करावीत, असे ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर, शशिराज पाटोळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेश जाधव, पोलिस हवालदार यामीर शेख, किरण भोगम, नंदकुमार माने यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील गुणीजनांचा महापौर सरीता मोरे यांच ...
एसबीआय बँकेच्या नावाखाली क्रेडिट कार्डवर चार हजार पॉइंट जमा झाले आहेत. ते बँक खात्यावर वर्ग करण्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर विचारून महिला हॅकरने भारत पेट्रोलियमच्या एरिया व्यवस्थापकाला एक लाख पाच हजार रुपयांचा आॅनलाईन गंडा घातला. या प्रकरणी शाहू ...
महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षातील पूर्व उच्च प्राथमिक (इ. पाचवी स्तर) शाळा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये महानगरपालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिरचा विद्यार्थी पीयूष सचिन कुंभारने ९७.९ ...