भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिल्याने शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांचा सध्या तिहेरी प्रचार सुरू आहे. ...
कोल्हापूर येथील जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा हॉकी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय १४ वर्षांखालील मुलांत पुणे विभाग (गौतम पब्लिक स्कूल) तर मुलींत कोल्हापूर विभाग (न्यू इंग्लिश स्कूल, नूल) तर ...
महापूर आणि ज्या अभ्यासक्रमांची उशिरा प्रवेश प्रक्रिया झाली आहे, अशा विविध १३० परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाने वेळापत्रकात बदल केला आहे. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळ ...
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. अवघ्या दहा दिवसांवर आलेल्या या सणासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. विधानसभेसाठी उमेदवारांच्या प्रचाराचा तर सर्वसामान्य नागरिकांचा सणाच्या जय्यत तयारीसाठी खरेदीचा धुर ...
वन्यजीव संवर्धनासाठी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने वन व वन्यजीव विभाग कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागातर्फे १ ते ७ आॅक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. याअंतर्गत विविध स्पर्धा, स्वच्छता अभिय ...
सर्वच आघाड्यांवर भाजपा सरकार अयशस्वी ठरले आहे. म्हणूनच ‘वातावरण फिरलयं.. महाराष्ट्राच ठरलयं’ आता बदल नक्कीच आहे, असा विश्वास खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज व्यक्त केला. ...
सन २००४ मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाची स्थापना करून पहिल्याच प्रयत्नांत राज्यातून चार आमदार निवडून आणणारे आणि राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सत्तेत आणणारे या पक्षाचे संस्थापक विनय कोरे पुन्हा एकदा शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढ ...
महाराष्टवर अफझलखानाची फौज चालून येत असल्याची टीका करून त्याला मातीत गाडा, असे आवाहन गेल्या विधानसभा निवडणुकीत करण्यात आले होते. पाच वर्षांपूर्वी अफजलखान वाटणाऱ्या अमित शहा यांच्या कोल्हापुरातील सभेत शिवसेनेचे आमदार मांडीला मांडी लावून बसतात. त्यांचे ...
‘विकास केला..विकास केला..’ अशा वल्गना करणाऱ्या आमदार चंद्रदीप नरके यांनी मतदारसंघातील किती तरुणांच्या हाताला रोजगार दिला, हे जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे माजी आमदार पी. एन. पाटील यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत दिले. लोकांत सहानुभूतीची ला ...