कोल्हापूरच्या चित्रनगरीत चित्रीकरणाचे दर १ आॅगस्टपासून कमी करण्यात आले आहेत, अशी माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली. ...
ट्रकचालकांना हमाली देणे परवडत नाही. यासोबतच ट्रकचा थर्ड पार्टी विमा काढायचा व ट्रकमधील मालाचा विमाही द्यायचा; त्यामुळे हा एकूण व्यवसायच करणे परवडत नसल्याने येत्या ९ आॅगस्टपासून ‘ज्याचा माल, त्याचा हमाल,’ ‘ज्याचा माल, त्याचा विमा’ असा निर्णय लॉरी आॅपर ...
प्रचंड वादळ वाऱ्यात आणि खवळलेल्या समुद्रातही कॅप्टन शरद पवार हे राष्ट्रवादीचे जहाज पैलतीराला नेऊन लावतील. जहाज बुडतंय अस समजून पळून गेलेल्या उंदरांची अवस्था मात्र त्यावेळी बघण्यासारखी होईल, असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी लगावला. ...
सरूड (ता. शाहूवाडी) येथील ऐतिहासीक गावतलावाजवळ धरणग्रस्त वसाहतीमध्ये नागरी वस्तीत मगरीने शिरकाव केल्याने शनिवारी रात्री एकच खळबळ उडाली. रात्री साडेदहाच्या सुमारास सुमारे सव्वा सहा फुट लांबीची साधारण अडीच वर्ष वयाच्या या मगरीला स्थानिक गोसावी समाजातील ...
प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी फायनान्स कंपनीतून आठ कोटी ४० लाख रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवून सेवानिवृत्त बॅँक अधिकाऱ्यास २२ लाख ३७ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या आणखी एका भामट्यास लक्ष्मीपुरी पोलिसांनी रविवारी अटक केली. ...