माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मात्र ‘पी. एन. सांगतील त्यानुसार निर्णय घ्या,’ असे सांगितल्याने संचालक मंडळाने मल्टिस्टेटचा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. ...
राज्यातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांचा मुंबईतील टिळक भवनमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात कोल्हापूरमधील आमदार चंद्रकांत ...
मंत्रिमंडळात दोन नंबरचे खाते असतानाही गेल्या पाच वर्षांत नजरेत भरण्यासारखे एकही काम केले नाही. घराकडे भेटायला येणाऱ्यांचा अपमान केला. अपॉइंटमेंटशिवाय कोणाला भेट दिली नाही. कोल्हापूरच्या जनतेचे प्रेम, विश्वास संपादू शकला नाहीत, कायम सत्तेच्या मस्तीत र ...
कोल्हापूर-मिरज मार्गावर विद्युत रेल्वे सुरू करावी, असे कोल्हापूरकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न आता डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. विद्युतीकरण पूर्ण झालेल्या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त समितीकडून (सीआरएस) पाहणी झाल्यानंतर मालवाहतूक आणि ...
सामाजिक परिवर्तन आणि प्रबोधनाच्या क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी महापौर भिकशेठ ज्ञानदेव पाटील (वय ७३) यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी पहाटे निधन झाले. पुरोगामी विचारांची मशाल खांद्यावर घेऊन फुले - राजर्षी शाहू - आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार ...
तेजोमय प्रकाशाचा सण म्हणजे दिवाळी होय. त्यामधील बहीण-भावाचे नाते जपणारी ‘भाऊबीज’ही नुकतीच साजरी झाली. कोल्हापूर आगारात वाहक असलेल्या आपल्या भावाचे औक्षण बहिणीने चक्क एस.टी. बसमध्ये केले. प्रवाशांच्या साक्षीने साजऱ्या झालेल्या या अनोख्या भाऊबीजेची सोश ...
भारताचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी यानिमित्त त्यांना शिवाजी विद्यापीठात गुरुवारी आदरांजली वाहण्यात आली. ...
पक्ष, गट, तट न पाहता सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका जिल्हा बँकेने घेतली, तीच भूमिका घेऊन आम्ही येथून पुढेही जिल्ह्याचे राजकारण करणार आहोत. आमची विराट कोहलीची टीम आहे, त्यात आमदार हसन मुश्रीफ हे आमचे कॅप्टन आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे ...