विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेशोत्तर परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सर्वाधिक कर्मचारी उत्तीर्ण झाले आहेत. सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांपेक्षा हे कर ...
केंद्र सरकारच्या सुधारित विद्युत कायद्याच्या निषेधार्थ वीज उद्योगातील कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये असंतोष उफाळला असून, येत्या ८ जानेवारीला देशव्यापी संप पुकारून या असंतोषाला मोकळी वाट करून दिली जाणार आहे. ...
कोल्हापूरमध्ये दिवसा विमानांची ये-जा होत असल्याने मुंबई विमानतळावरील धावपट्टीचे काम सुरू झाले, तरी कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू राहील. या सेवेबाबत अद्याप कोणतीही सूचना कोल्हापूर विमानतळाला प्राप्त झालेली नाही, असे विमानतळ प्राधिकरणाचे कोल्हापुरातील ...
राज्य शासनाने केलेल्या नवीन नियमावलीमुळे अनेक वर्षे रखडलेली अपार्टमेंट, हाऊसिंग सोसायटीमधील फ्लॅट नावावर करण्याची संधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र फ्लॅट ओनर्स अँड रेसिडेंट्स फॉर लिगल राईट्स प्रोटेक्शन फोर्ट व सुविधा सेवा केंद्राच्या मदतीने शासनाच्या ...
परदेशी विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठात दिवाळी साजरी केली. विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय कक्षातर्फे हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात भारतीय संस्कृतीविषयक माहिती या विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. दे ...
अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही सर्वत्र अत्यंत सौहार्दाचे आणि एकोप्याचे वातावरण असून कोल्हापूर जिल्ह्याने सामंजस्याची गुढी उभारल्याचे चित्र या क्षणी आहे. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या एकूण १९८० पैकी आतापर्यंत ९६६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून उर्वरित शाळा येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत तंबाखू मुक्त करणार आहे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी सांगितले. ...
कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय पॅरा नेमबाज स्वरूप उन्हाळकर २०२० मध्ये टोकियो (जपान) येथे होणाऱ्या पॅरा आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला. त्याच्या रूपाने भारतीय संघाला पाचवे तिकीट मिळाले, तर सुवर्णकन्या राही सरनोबत हिच्यानंतर असे तिकीट मिळविणारा तो दुसरा न ...
गोवा सरकारमधील कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्या अभिनयाला करवीर रसिकांनी मोठी दाद दिली. प्रतिज्ञा नाट्यरंगच्या तीन दिवसांच्या कलामहोत्सवाच्या अखेरच्या दिवशी गुरुवारी त्यांनी ‘इथे ओशाळला मृत्यू’मधील छत्रपती संभाजी महाराजांची तडफदार भूमिका ...