दिव्यांचा झगमगाट, सुरेख रांगोळीचा गालीचा, प्रबोधनाची परंपरा, लेसर शो व गीतमैफल आणि नदीची विधीवत पूजा करून त्रिपुरारी पौर्णिमेचा दीपोत्सव साजरा करण्यात आला. ...
कोल्हापूर शहरातील पाण्याच्या टाक्यांमध्ये गाळ साचला आहे. तसेच काही टाक्यांची स्वच्छता अनेक वर्षांपासून केलेली नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टाक्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रसिद्ध केलीआहे. त्यामुळे ...
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने आयोजित ५९ व्या राज्य नाट्यस्पर्धेत सहभागी संस्थांकडून तालमींना वेग आला आहे. स्पर्धा सुरू होण्यासाठी आता अवघे तीन दिवस राहिल्याने रंगकर्मी दिवसभरातील आपले काम, व्यवसायाचा व्याप सांभाळून रात्री उशिरापर्य ...
मुलांचा वाढदिवस म्हणजे महागडे कपडे, सजावट, हॉटेलमध्ये बुकिंग, पार्टी, भोजनावळी, भला मोठा केक आणि उपस्थित मुलांना आकर्षक गिफ्ट असा वारेमाप खर्च केला जातो. मात्र, या खर्चाला फाट देत मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी कदम कुटुंबीयांनी नंदवाळ (ता. कर ...
हंडीबडगनाथ मठ (जि. बेळगाव, ता. खानापूर) येथे कोल्हापुरातील तीन वनस्पतितज्ज्ञांनी बेगोनिया वनस्पतीच्या नवीन जातीचा शोध लावला. ‘पश्चिम घाटातील बेगोनिया प्रजातींचा अभ्यास’ या पीएच. डी.च्या कामाचे संशोधन करीत असताना डॉ. मकरंद मो. ऐतवडे तसेच त्यांचे मार्ग ...
प्लेटमधील समोसामध्ये पाल असलेले फोटो सोशल मीडिया व वृत्तपत्रांत देऊन, दुकानाची बदनामी करण्याची भीती घालून कसबा बावडा येथील दुकानमालकाकडून १० हजार रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी सोमवारी (दि. ११) आणखी एक गुन्हा दोघा सराईतांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल ...
कोल्हापूर शहरामध्ये पुन्हा डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहीम राबवित आहे. १३ पथके तयार केली आहेत. एकाच वेळी १३ प्रभागांत उपाय योजना केल्या जात आहेत. ...