२४ मार्च रोजी ती कोल्हापुरातून प्रस्थान करणार असून, २८ रोजी प्रत्यक्ष चढाईला सुरुवात करणार आहे. ४० ते ६० डिग्री तापमानात तिला चढाई करावी लागणार आहे; कारण तेथे नियमित १५० ते २०० किलोमीटर वेगाने वारा वाहतो. या टप्प्यात दोन डेथ झोन आहेत. ...
विमानतळ परिसरातील तामगाव, हुपरी रस्त्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. तामगाव रस्त्याबाबत पर्याय दृष्टिक्षेपात असून उद्या पाहणीनंतर निर्णय होईल. हुपरी रस्त्याला उपरस्ता करण्यासाठी प्राधिकरणच्या तज्ज्ञांकडून पाहणी करूनच निर्णय होईल. ...
नेसरी याच्या ताब्यातून ९७ हजार ८०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. नेसरी याचे गडहिंग्लज बाजारपेठेत कपड्यांचे दुकान आहे. बनावट नोटांचा त्याने व्यवहारामध्ये वापर केल्याची कबुली दिल्याने त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी सां ...
गेली १४ वर्षे या रस्त्यावरून प्रवाशांना डोळे झाकून महाराष्ट्राचा महामार्ग कुठे संपला आणि कर्नाटकमधील महामार्ग सुरू झाला हे सांगता येईल, अशा पद्धतीने कामकाज कर्नाटकमध्ये करण्यात आले आहे. याच फरकाची गेली अनेक वर्षे वाहनधारकांमध्ये चर्चा सुरू असून, दोन ...
शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा, खड्डेमय रस्ते अन् महानगरपालिका प्रशासनाचा रस्त्यांबाबतचा भोंगळ कारभार याचे वाभाडे काढणारे सचित्र दर्शन सिराज मुजावर यांनी व्यंगचित्रांमधून कोल्हापूरवासीयांसमोर ठेवले. ‘खड्ड्यांतूनच खाली मोहेंजोदडो-हडप्पासारखे शहर सा ...
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकरने ८ नोव्हेंबरला पनवेल न्यायालयाबाहेर सुनावणीला आल्यानंतर ‘तक्रारी करतोस काय, बघून घेतो’ अशी धमकी दिली आहे, अशी लेखी तक्रार शुक्रवारी पनवेल सत्र न्यायालयात न्यायाधीश राजेश अ ...
केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूरचे भूषण आहे. येथे सर्वतोपरी सोईसुविधा निर्माण करून नाट्यचळवळीला प्रोत्साहन देऊ; त्यासाठी दर महिन्याला आढावा बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शुक्रवारी दिली. येथील संगीतसूर्य केशवराव भोसल ...
कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम दर्जेदार करावे, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी शुक्रवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना केली. रस्त्यांच्या कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली. ...