महाराष्ट्रात पूरग्रस्तांच्या मदतीचेही मार्केटींग आणि त्यावर टीका-टीप्पणी सुरू असतानाच शेजारच्या कर्नाटकातील मुस्लिम बांधव आपल्या हातातील कामधंदा बाजूला ठेवून सीमाभागातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी धावाधाव करीत आहेत. मानवतेचे हे पुजारी आहेत हुक्क ...
मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन दशरथ पाटील यांना ह्यविशेष सेवा पदकाह्णने गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. गडचिरोली येथे उल्लेखनीय व खडतर कार्य बजावल्याबद्दल पोलीस प्रशासनाकडून त्यांना स्वातंत्र् ...
महापुरामुळे जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसाईक यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये शहरातील शाहुपुरी, लक्ष्मीपुरील व्यावसाईकांची संख्या मोठी आहे. कर्ज काढून सुुरु केलेला व्यवसायच पाण्यात गेल्याने हप्ते फेडणे व व्याज भरणे शक्य नाही. त्यामुळे व्यापारी ...
सलग आठ दिवसाच्या पूरस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात ठाण मांडून बसलेले आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनंतर आरोग्य विभागाने इतर पाच जिल्ह्यातील २९ वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोल्हापूर जिल्ह्यात सहकार्यासाठी बोलावून घेतले आहे. आरोग्य सेवा संचालक अर्चना प ...
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील महापुराच्या अस्मानी संकटात लोकांच्या मदतीसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ प्रचंड आहे. एका बाजूला दिलेल्या मदतीचे फोटो फेसबूकवर टाकून त्याची प्रसिद्धी केली जात असताना, अशा अनेक संस्था व व्यक्तीही आहेत, की त्यांनी केलेल्या मदत ...
व्यापारी व्यावसायिकांच्या सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याज ५ आॅगस्टपासून सहा महिन्यांसाठी बॅँकांनी घेऊ नये, असे आदेश त्यांना द्यावेत, यासह विविध मागण्यांचे निवेदन ...
आरे हे सुमारे तीन हजार लोकवस्तीचे गांव तुळशी व भोगावती नदीच्या काठावर वसले आहे. कोल्हापूरपासून पश्चिमेला २२ किलोमीटरवर हे गाव येते. गावांला वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षाची परंपरा आहे. ...