कोल्हापूर : दोन दिवसांपासून माल उतरणीची हमाली (भरणी) संदर्भात कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनने सुरूकेलेले ‘वाहतूक बंद’ आंदोलन जिल्हाधिकारी ... ...
या कडकनाथ कंपनीच्या कारनाम्याची राज्यभरात व्याप्ती आहे. सुमारे १० हजार गुंतवणूकदारांची ५00 कोटींपेक्षा अधिक रक्कम या कडकनाथच्या गोरख धंद्यात अडकली आहे. बघता बघता मुदाळ तिटा, शेळेवाडी, गडहिंग्लज, आदी ठिकाणी कार्यालये सुरू करून जाळे विणले. जिल्ह्यात एक ...
शाश्वत विकासाच्या नावाखाली तुम्ही नद्यांचे पाणी अडवून ठेवाल तर नद्या स्वत: आपला मार्ग शोधतील. त्यावेळी होणारा विध्वंस आणि झालेली अपरिमित हानी न भरून निघणारी असते, हे यंदाच्या महापुरामुळे लक्षात आले असेल. ...
कोल्हापूरवर ओढवलेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणाऱ्या सुमारे ३०० गणेश मंडळे, तालीम संस्थांचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी दिली. ...
महापुराने ओढवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी जगभरातून मदतीचा ओघ येत आहे. दुर्गम खेडी, वाड्या-वस्त्या या ठिकाणी खरी मदतीची गरज आहे. त्याठिकाणी त्वरित मदत पोहचविण्यासाठी प्राधान्य हवे, असे मत कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश डॉ.अनिता नेवसे यां ...
प्रलयकारी महापुराने फूलशेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या फुलांच्या बागा अक्षरश: उद्ध्वस्त झालेल्या आहेत; त्यामुळे सध्या बाजारात फुलांची आवक एकदमच मंदावली असून, दरात मोठी वाढ झाली आहे. ‘झेंडू’, ‘निशिगंध’, ‘गलाटा’ ही फुलेच ...
कसबा बावडा रस्त्यावर खानविलकर पेट्रोल पंपासमोरील ड्रेनेज लाईनच्या कामात तांत्रिक तसेच आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. काम करताना येणाऱ्या अडचणींमुळे कामाची गती अगदीच संथ असून, आर्थिक अडचणी सोडविण्याचा प्रशासनाने शब्द दिला तरच कामाची गती वाढणार आहे. काम पू ...