कोल्हापूर जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती सी. पी. आर. व ज्ञानप्रबोधन भवन संचलित अंधशाळातर्फे ३४ वा नेत्रदान पंधरवडानिमित्त सोमवारी सकाळी शहरातून नेत्रदान जनजागृती फेरी काढण्यात आली, यामध्ये अंध मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या रॅलीत ‘नेत्रदान हेच ...
पिरवाडी (ता. करवीर) येथील तीन बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन एलईडी टिव्हीसह एक लाख किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. दोन दिवसात चार घरफोड्या झाल्याने नागरिकांत भिती पसरली आहे. ...
वाद्यांचा गजर, जोगतींचे नृत्य आणि भाविकांच्या गर्दीत श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी साजरा केला जाणारा ओढ्यावरील रेणुका देवीचा पंचगंगा स्नान सोहळा यंदा महापुराच्या पार्श्वभूमीवर चौथ्या सोमवारी साधेपणाने पार पडला. ...
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमाप संपत्ती गोळा केली असून त्यांची ‘ईडी’मार्फत चौकशी करावी, या मागणीचा राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कोल्हापूर शहरात एकच खळबळ माजली; पण या व्हिड ...
कोल्हापूर शहरातील महापूर उतरल्यानंतर पूरग्रस्त अद्याप सावरले नसले, तरीही त्यांचे संसार उभारण्यासाठी लगबग सुरू आहे. घरातील स्वच्छता करून रस्त्यावर टाकलेला कचरा, तसेच जयंती नाल्यातही कचरा महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेत उचलण्यात आला. ...
महापूर, श्रावणाचा शेवट व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गवार, श्रावण घेवडा, कारली, भेंडी ८० रुपये किलोपर्यंत पोहोचली असून, गेल्या आठवड्यापेक्षा त्यात दीडपट वाढ झाली आहे. कडधान्यांच्या दरातील तेजी कायम असून, साखरेन ...
समाजाच्या पुरोगामी चळवळीत पुरुषांचे प्रमाणही नगण्य असताना, एक स्त्री असूनही पुरोगामी चळवळ आणि साहित्यविश्वाला एक नवी ‘आशा’ दाखविणाऱ्या आशा आपराद यांच्या निधनाने पुरोगामी चळवळ आणि साहित्यक्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना विविध मान्य ...
सर्वसामान्यांचा आधारवड ठरणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयातील अपघात विभाग आणखी सुसज्ज करण्यासाठी तो शेजारील इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या १० दिवसांत हा विभाग स्थलांतरित होत आहे. नवीन सुसज ...