अभिमान, अज्ञान आणि अविवेकाला दूर ठेवा, असे आवाहन मरुधर रत्न आचार्यदेव रत्नाकर सुरीश्वरजी महाराज यांनी केले. भगवान महावीर सेवा धाम ट्रस्टच्या सेवार्थ रुग्णालय आणि प्रयोगशाळेचे रविवारी सकाळी कसबा गेट येथील नवीन वास्तूत प्रवेश समारंभ त्यांच्या उपस्थितीत ...
कोल्हापूर शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये आठ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आला. या मोहिमेचा एकतिसावा रविवार असून, यावेळी शहरातील ज्येष्ठ नागरिक, विविध सामाजिक संस्था, विवेकानंद कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, कोटीतीर्थ स्वामी समर ...
उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात आर्थिक मंदीची स्थिती असल्याने भूखंडांवर ४० टक्के बांधकामाची सक्ती औद्योगिक विकास महामंडळाकडून करण्यात येऊ नये, अशी मागणी उद्योजकांनी शासनाकडे केली होती. त्यावर ...
सध्या क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. शुक्रवारी दुपारी तीन वाजता मैदानावर खेळ सुरू असताना संबंधित विद्यार्थ्याची काहीतरी चूक झाली. यावेळी त्याला बाजूला घेऊन शिक्षकाने अपमानास्पद वक्तव्य केले. ...
पोलिसांनी सांगितले की, बुधवारी रात्री खाद्यपदार्थांची गाडी लावण्याच्या कारणावरून विक्रेता चव्हाण आणि संशयित दोघांत वाद झाला होता. त्या वादातून त्यांनी चव्हाण यांना काठीने आणि दगडाने मारहाण करून दीड तोळ्याची सोन्याची चेन आणि मोबाईल असा ४२ हजारांचा मुद ...
‘वसंतराव मुळीक यांचा सत्कार हा या मराठ्यांच्या राजधानीत कोल्हापूरला शोभेल, असा करण्यात येईल, हा सत्कार शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्याचा मानस आहे.’ ...
या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात सत्तांतर झाले असले तरी, महामंडळे आणि समित्यांवर नवे पदाधिकारी नेमण्यात येणार असले तरी, संभाजीराजे यांच्याकडेच रायगड विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची सूत्रे कायम राहण्याची शक्यता आहे. ...