कडकनाथ कोंबडी घोटाळ्याप्रश्नी कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावरील आरोपाचा खुलासा करावा असे शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शासन उदासिन आहे. त्याच्या निषेधार्थ शनिवारी जिल्ह्यातील साडे चारशे कर्मचारी एक दिवसाच्या संपावर गेले. रक्तदान आंदोलन करत शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. ५ सप्टेंबरनंतर बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. ...
पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे जौदाळ-वडणगे (ता. करवीर) येथील नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेलेल्या पूरग्रस्तांची सात घरे चोरट्यांनी फोडून पाच लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी करवीर पोलीसांनी गावातील दोघांना अटक केली. संशयित आकाश चव्हाण व धोंडीराम पा ...
मोटारसायकलच्या युटिलिटी बॉक्समधील लोखंडी पाने काढत असल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन दोन अज्ञात तरुणांनी अपहरण करुन केलेल्या मारहाणीत प्रदीप विलासराव देसाई (वय ४२ रा. सानेगुरूजी वसाहत) हे जखमी झाले. ...
घानवडे (ता. करवीर) येथील विठ्ठलाई दूध संस्थेचे गणेश ठेव वाटपाच्या कारणावरुन तिघांनी केलेल्या मारहाणीत तिघे जण जखमी झाले. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाली असून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ३० आॅगस्ट रोजी सकाळी नऊ व ...
करुळ घाटात शनिवारी सकाळी कंटेनरला अपघात झाला. या अपघातात कंटेनर दरीवरील संरक्षक कठड्याला अडकून राहिला. कंटेनर दरीत कोसळता कोसळता बचावला आहे. तर चालक या अपघातातुन बचावला आहे. ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या रंकाळा तलावालगतच्या अंबाई जलतरण तलावाची पाणी शुद्धिकरण यंत्रणा पुन्हा एकदा बंद पडली आहे. खिशाला परवडणाऱ्या तिकिटामध्ये पोहण्याचा सराव करण्यासाठी या तलावाचा सर्वसामान्य जलतरणपटूंना एकमेव आधार आहे. वारंवार बंद पडणाऱ्या शुद्धि ...
शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या इस्लामपूर येथील महारयत अॅग्रो लि. या कंपनीचे कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील कार्यालय शाहूपुरी पोलिसांनी सील केले. त्यातील महत्त्वाची कागदपत्रे जप्त करून सुमारे पाच तास या कार्यालयाचा पोलिसांनी पंचनामा केला ...
जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) परीक्षेचा आॅनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला. त्यात कोल्हापूर विभागाचा निकाल १५.१७ टक्के लागला असून, राज्यात हा विभाग आठव्या क ...