यंत्रमागधारक व आमदार सुरेश हाळवणकर यांच्यात २७ अश्वशक्तीवरील वीजदर अनुदानाबाबत इचलकरंजी प्रांत कार्यालयात संयुक्त बैठक आयोजित केली. या बैठकीत शाब्दिक वादविवाद झाला. त्यामुळे चर्चा फिस्कटली. अखेर यंत्रमागधारक कारखान्याच्या चाव्या प्रांताधिकाऱ्यांच्या ...
कोल्हापूर : मानधन वाढीचा आदेश काढण्यास चालढकल करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा निषेध म्हणून येत्या सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस ... ...
पोलंडशी असलेले कोल्हापूरचे भावनिक संबंध यापुढील काळात सुध्दा तितक्याच आत्मियतेने जपताना सांस्कृतिक, व्यावसायिक तसेच औद्योगिक संबंध देखील वृध्दींगत करण्याचा निर्धार शनिवारी येथे झालेल्या ‘इंडिया - पोलंड बिझनेस मिट’मध्ये करण्यात आला. याकरीता लवकरच कोल् ...
आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या वतीने ‘शिव साहाय्यता केंद्र’ स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते येथे करण्यात आले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंद ...
शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेवरील ११०० मीमी व्यासाच्या प्रिस्ट्रेस पाईपला चंबुखडी टाकीनजीक गळती सुरू झाल्यामुळे सोमवारी (दि. १६) सदर गळती काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे; त्यामुळे या जलवाहिनीवर अवलंबून असणाऱ्या शहरातील ए, बी व ई वॉर्ड त्यास सलग्नित ...
शिवाजी विद्यापीठात नव्याने बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गुुरुवारी (दि. १२) करण्यात आले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते, तर प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते. ...
अलमट्टी धरणातील चुकीच्या विसर्गपद्धतीविरोधात व धरणाच्या उंचीविरोधात कोल्हापूर महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, तसेच हरित लवादापुढे रेडझोनच्या संदर्भातील सुनावणीवेळी या गोष्टी प्रामुख्याने मांडाव्यात, असा ठराव महानगरपालिका सभेत कर ...