काही अधिकाऱ्यांची कामकाजामध्ये प्रगती दिसून येत नसल्याने त्यांची थेट कानउघाडणी केली. पोलीस ठाणे परिसर फिरुन स्वच्छतेची माहिती घेतली. अचानक भेटीने काहीजणांच्या चेहºयावर तणाव व भीती दिसत होती. ...
रंकाळा संवर्धनासाठी झटणाऱ्या कोल्हापूरातील रंकाळा प्रेमी व बच्चनवेडे कोल्हापूरी गु्रपतर्फे ‘ चला पुन्हा एकदा घालूया रंकाळा प्रदक्षिणा’ ही मोहीम शनिवारी सकाळी घेण्यात आली. विशेष म्हणजे दोन वेळा जेवा, ५५ मिनिटात जेवा व ४५ मिनिटे चाला असा जीवनमंत्र देणा ...
कोल्हापूर : उजळाईवाडी येथील उड्डाणपुलाखालील स्फोटाचे धागेदोरे शोधण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक आंध्र प्रदेशातील अमरावती गावाकडे शुक्रवारी सकाळी रवाना झाले. ... ...
सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील जास्तीत जास्त पदवीधर मतदार नोंदणी प्राधान्याने पूर्ण करावीत, त्याचबरोबर ५ नोव्हेंबरला त्याबाबत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र सादर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. ...
महापुरात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे. यामध्ये सर्वाधिक जिल्हा बॅँकेशी संलग्न शेतकरी असून, याद्यांचे वर्गीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या आठवड्यात कर्जमाफीची रक्कम संबंधितांच्या खात्यावर वर्ग करण्य ...
कोल्हापूर : दिवाळीपासूनच्या दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाळी ढगांची दाटी झाली आहे. शुक्रवारी पहाटे हलक्या सरी कोसळल्या. ... ...
विधानसभा निवडणुकीत नेत्यांच्या आदेशानुसार कॉँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राबल्याचे फळ म्हणून ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेविका अॅड. सूरमंजिरी लाटकर यांची लवकरच महापौरपदी वर्णी लागणार असून, त्यांना सहा महिन्यांचा कालावधी देण्यात येणार आहे. याबाबत आमदार ...
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित केली जाणारी ५९ वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी शुक्रवार (दि. १५) पासून केशवराव भोसले नाट्यगृहात सुरू होणार आहे. स्पर्धेची सुरुवात सायंकाळी सात वाजता यशोधरा पंचशील थिएटर अॅकेड ...