करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या किरणोत्सवास उद्या, शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. आज, गुरुवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान आकाश निरीक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्यां मोठ्या दुर्बिणीद्वारे किरण मार्गातील अडथळ्यांची तपासणी केली जाणार आहे. ...
पुराच्या काळात प्रचंड नुकसान झाल्याने करवीर पंचायत समितीचे कामकाज ठप्प झाले आहे. कार्यालयांसाठी टेबल, खुर्च्या, संगणकही नसल्याने कामकाजावर विपरित परिणाम झाला आहे; परंतु त्यातून मार्ग निघत नसल्याने अखेर सभापती राजेंद्र सूर्यवंशी हे बुधवारी आपल्या सहका ...
‘वज्र’ पोलीस व्हॅनसह सशस्त्र पोलिसांचा फौजफाटा, शीघ्र कृती दल, बॉम्बशोध पथक, सायबर क्राइम, दंगल काबू पथकांसह अन्य विभागांतील पथकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. पूर्वतयारी म्हणून पोलीस मैदानावर प्रात्यक्षिक सरावाची जोरदार तयारी सुरू आहे. ...
शेतकरी सहकारी संघाच्या भोगावती शाखेचे व्यवस्थापक देवर्डेकर यांना व्यवस्थापनाने निलंबित केले. एका खासगी कंपनीला संचालक मंडळाची परवानगी न घेता परस्पर डिझेलची विक्री केल्याने ही कारवाई करण्यात आली. शिरोळ शाखेतही खत विक्रीचा असाच प्रकार घडला होता, तोपर्य ...
: देशात कोणतेही आणि कितीही मोठ्या किमतीचे वाहन येऊ दे; ते आपल्या दारात पाहिजेच, असा अट्टहास बाळगणाऱ्या कोल्हापूरकरांनी यंदा वाहन खरेदीच्या हौसेला आवर घातल्याचे चित्र आहे. विशेषत: जागतिक बाजारपेठेतील मंदी, पश्चिम महाराष्ट्राला बसलेला पुराचा फटका आणि प ...
प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू झाला की, पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडते. ही नदी महासागराचे रूप धारण करते आणि पाणी महामार्गावर येऊ लागते. हे माहिती असूनही व्यावसायिक नदीपात्रातच बांधकाम करीत आहेत. नुकताच आॅगस्ट महिन्यात महापूर येऊन जिल्ह्याचा बहुतांश ...
राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा कायम ठेवू. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करू. जिल्ह्यामध्ये बंधूभाव राखून शांतता प्रस्थापित करून कोल्हापूरचा आदर्श देशात निर्माण करू, असा सामाजिकतेचा संदेश आज झालेल्या जिल्हास्तरीय शांतता समितीच्य ...
कामाव्यतिरिक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास दिला, याच्या निषेधार्थ तलाठ्यांनी सर्व शासकीय व्हॉट्स अॅप ग्रुपवरून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा तलाठी संघाने सोमवारी (दि. ४) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले. ...
राज्य शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या ५९व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेसाठी १३ ठिकाणी रंगीत तालीम सुरू आहे. यांतील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि पडद्यामागील मान्यवरांची धावपळ सुरू आहे. यात काही संस्थांच्या तालमी १२ तासांहून अधिक काळ सुरू आहेत. ...