मुलांचा वाढदिवस म्हणजे महागडे कपडे, सजावट, हॉटेलमध्ये बुकिंग, पार्टी, भोजनावळी, भला मोठा केक आणि उपस्थित मुलांना आकर्षक गिफ्ट असा वारेमाप खर्च केला जातो. मात्र, या खर्चाला फाट देत मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी कदम कुटुंबीयांनी नंदवाळ (ता. कर ...
हंडीबडगनाथ मठ (जि. बेळगाव, ता. खानापूर) येथे कोल्हापुरातील तीन वनस्पतितज्ज्ञांनी बेगोनिया वनस्पतीच्या नवीन जातीचा शोध लावला. ‘पश्चिम घाटातील बेगोनिया प्रजातींचा अभ्यास’ या पीएच. डी.च्या कामाचे संशोधन करीत असताना डॉ. मकरंद मो. ऐतवडे तसेच त्यांचे मार्ग ...
प्लेटमधील समोसामध्ये पाल असलेले फोटो सोशल मीडिया व वृत्तपत्रांत देऊन, दुकानाची बदनामी करण्याची भीती घालून कसबा बावडा येथील दुकानमालकाकडून १० हजार रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी सोमवारी (दि. ११) आणखी एक गुन्हा दोघा सराईतांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल ...
कोल्हापूर शहरामध्ये पुन्हा डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहीम राबवित आहे. १३ पथके तयार केली आहेत. एकाच वेळी १३ प्रभागांत उपाय योजना केल्या जात आहेत. ...
गर्दीच्या ठिकाणी स्पोर्ट बाईकवरून सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनधारकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दिवसभरात धूम स्टाईलने फिरणाऱ्या १९ दुचाकीस्वारांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. ...
शाहू स्मारक भवन येथे ‘हलकल्लोळ’ चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार मंगेश काळे व डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. शरावती इंगवले- यादव व युवा चित्रकार विपुल हळदणकर यांच्या कलाकृतींचा चित्रप्रदर्शनात समावेश आहे. या प्रदर्शनाला चांगला प् ...
शाहूवाडी तालुक्यातील मौजे पणुंद्रेपैकी पाटेवाडी येथे सोमवारी अवैध बॉक्साईट उत्खननप्रकरणी धडक कारवाई करून जिल्हा खनिकर्म विभागाने सुमारे १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये जवळपास सात लाख किमतीचे सुमारे १२०० टन बॉक्साईट, उत्खननासाठी वापरलेल्या जेस ...
महापालिकेच्या रिक्त झालेल्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडी मंगळवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता होणार आहेत, तर शुक्रवारी (दि. १५) दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत अर्ज दाखल करता येणार आहे. दोन्ही पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आता खऱ्या अर्थाने ...
कोल्हापूर शहरातील बहुमजली इमारतीतील ‘एसटीपी’ प्लांट (जल शुद्धिकरण केंद्र) बंद आहेत. यामुळे दूषित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. तरीही प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत कॉमन मॅन संघटनेच्यावतीने येथील क्षेत्र अधिकारी संजय मोरे व ...