मुसळधार पाऊस आणि महापुराने खराब झालेल्या रस्त्यांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने निधी द्यावा, अशी मागणी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय नागरी कृती समितीने केली आहे. याबाबतचे निवेदन शुक्रवारी समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना देण्यात आले. ...
एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प राबवित असताना ज्या भागात रस्ते केले जाणार आहेत, तेथील सेवावाहिन्या उदा. पाणीपुरवठा जलवाहिनी, ड्रेनेज लाईन, टेलिफोन केबल, आदी रस्त्यांखालीच न ठेवता त्या स्थलांतर करणे आवश्यक होते; परंतु सेवावाहिन्या स्थलांतराचा अत्यंत मोघम ...
या महामार्गावर किणी आणि कोगनोळी टोलनाक्यांवर टोल भरून कोल्हापूर जिल्ह्यातील हद्दीत चौपदरीवरून वाहने सुसाट वेगाने धावतात; पण टोल भरल्याच्या बदल्यात या मार्गावर म्हणाव्या तितक्या सुविधा प्रवाशांना मिळत नाहीत. ...
राष्ट्रवादीतून महापौरपदासाठी अॅड. सुरमंजिरी लाटकर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत सर्व नगरसेवकांनी एकमताने हा निर्णय घेतला. उपमहापौरपदासाठी ताराबाई पार्क येथील अजिंक् ...
शेंडा पार्क येथील कुष्ठधाम रुग्णालयातील स्वयंपाकींचे मानधन थकल्याने कुष्ठरुग्णांनाच स्वयंपाक करावा लागत असल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मार्च २०१९ मध्ये स्वयंपाकी महिलांच्या मानधनाचा धनादेश तयार करूनही तो लिपिक बाबूराव कात्रे यांनी द ...
कोल्हापूरची वारसास्थळे व संस्कृती लोकांसमोर आणण्यासाठी जागतिक वारसास्थळ (वर्ल्ड हेरिटेज) सप्ताहाचे मंगळवार (दि. १९) ते २५ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध स्पर्धा, प्रदर्शन व कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा ...
दरवर्षी दहा टक्के हमाली वाढीची हमालांची मागणी अडते व्यापाऱ्यांनी मान्य केल्याने संभाव्य गूळ सौदे बंद आंदोलनावर अखेर पडदा पडला. दरवाढ न दिल्यास आज, शुक्रवारपासून सौद्यांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय हमालांनी घेतला होता. ...
बालपण म्हणजे निरागस, निर्मळ, गोंडस आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणणारा काळ. लहानग्यांच्या बाललीलांपासून ते अगदी वयोवृद्धांपासून सगळ्यांमध्ये लपलेल्या बालमनाला शुभेच्छा देत गुरुवारी बालदिन साजरा झाला. यानिमित्त लहान मुलांशी संबंधित विविध संस्था, सं ...