अमृत योजनेअंतर्गत सुरूअसलेल्या कामाबाबत सभापती देशमुख यांनी आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी देशमुख यांनी नगरसेवक, संबंधित अधिकारी, ठेकेदार व कन्सल्टंट यांच्या उपस्थितीत ठेकेदारास ठणकावले. ...
एक वर्षाची फी प्रशासनाने माफ करावी, अशी मागणी भारतीय दलित महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना या मागणीचे निवेदन दिले. ...
या संस्थेत किसान मित्र, कौशल्य विकासदूत, तारादूत (महिला सक्षमीकरण दूत), संत गाडगेबाबा दूत (स्वच्छता व व्यसनमुक्ती दूत), संविधान दूत, सावित्री दूत, इत्यादी विशेष व पथदर्शी प्रकल्प राबविले जातात. ...
या बैठकीत खासदार संभाजीराजे, खासदार संजय मंडलिक आणि आमदार सतेज पाटील यांनी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. नगरसेवकही वार्षिक निधीतून प्रत्येकी ५० हजार रुपये देणार आहेत. ...
कोल्हापूर शहरात तीन व्यक्तींवर गुन्हे दाखल झाल्यानंतर बेकायदेशीर सुरक्षारक्षक कंपन्या चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अशा व्यक्तींवर महाराष्ट्र खासगी सुरक्षारक्षक अधिनियम १९८१ कलम २० मधील १ व २ नुसार गुन्हे दाखल केले जात आहेत. ...
गांधीनगर : कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाजवळील जेम्स स्टोन्स या व्यापारी संकुलातील दुकानगाळे खरेदी देतो, असे सांगून व्यापारी सुरेश भगवानदास ... ...