घटकपक्ष या नात्याने हे दोन्ही नेते सहभागी झाले तरी त्यांना पदाशिवाय ठेवणे पुढील काळात अडचणीचे ठरणार असल्यानेच त्यांना मंत्रिपद देऊन त्यांचे उपद्रवमूल्य कमी करण्याचा यामागे विचार असल्याची चर्चा आहे. ...
सहल महाराष्ट्र राज्याबाहेर जात नसल्याबाबत मुख्याध्यापक यांचे हमीपत्र ही कागदपत्रे सादर केल्यानंतर मगच माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून परवानगी दिली जाते. ...
कोल्हापूर : राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँगे्रस अशा महाराष्ट्र विकास आघाडीची सत्ता येत आहे. याचबरोबर कोल्हापूर महापालिकेमध्येही याच पक्षाची ... ...
केबल चालकांकडून १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी १५० ते २५० रुपयांमध्ये ४०० पेक्षा जास्त चॅनलचे प्रक्षेपण केले जात होते. यामध्ये ग्राहकांना नको असणारीही चॅनल पाहण्याची वेळ येत होती. ठरावीक चॅनलसाठी सर्व चॅनलचे पैसे देण्याची वेळ त्यांच्यावर येत होती. ...
‘शरद’ला एक कोटी १९ लाख रुपये भागभांडवल दिले असून, पैकी ६९ लाख थकीत आहेत. त्यातील दहा लाख रुपये भरले आहेत. ‘मंडलिक’ कारखान्याकडे सहा कोटी ५१ लाख रुपये भागभांडवल आहे, पैकी पाच कोटी सहा लाख थकीत असून त्यातील त्यांनी २५ लाख भरले. डी. वाय. पाटील कारखान्या ...
गेल्या तीन वर्षांपासून परिसरात कचºयाचा धूर आरोग्याला घातक ठरत असताना एकदाही येथून बाहेर पडणाºया वायूची तपासणी का केली नाही, असा सवाल करत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांना खडेबोल सुनावले. ...
कोल्हापूर शहरातील खराब रस्ते, अमृत योजनेतील ड्रेनेजलाईन व जलवाहिनी टाकण्याची रखडलेली कामे, डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे धोक्यात आलेले नागरिकांचे आरोग्य या प्रश्नावर मंगळवारी दुपारी बारा वाजता शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या न ...