पर्यावरण मंत्रालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने महिन्याभरापूर्वी तो आराखडा शासनाला सादर केला. आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी आजअखेर दोन उच्चस्तरीय बैठकाही झाल्या आहेत. ...
कागल : कापशी खोऱ्यातील डोंगराळ भागात असणाºया माद्याळ ग्रामपंचायतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली ई-ग्रामपंचायत होण्याचा बहुमान पटकावला आहे. या कामगिरीबद्दल ... ...
यापूर्वी शहराची पूररेषा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीच ठरावायची आणि बांधकाम परवानगी सुध्दा त्यांनीच द्यायची. त्यामुळे अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक यांचे संगनमत होत असे. त्यातून नियमबाह्य बांधकामांना कायद्याच्या चाकोरीत बसवून परवानगी दिली जात होती. परं ...
वीर सैनिक, वीर माता यांचे जमीन मागणीचे प्रलंबित प्रस्ताव मार्चपर्यंत मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी येथे दिली. ध्वजदिन निधी संकलनात कोल्हापूर नेहमीच अग्रेसर राहीला आहे. यंदाच्या वषीर्ही आपण उद्दिष्ट पूर्ण करुन ...
तपोवन मैदानावर शुक्रवारपासून सतेज कृषी प्रदर्शन खुले झाले असून, पहिल्याच दिवशी तासाभरात दोन ट्रॅक्टरच्या विक्रीतून तब्बल १२ लाख ३५ हजारांची उलाढाल झाली. हे प्रदर्शन चार दिवस खुले राहणार असून, जातिवंत पशुपक्ष्यांसह शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती ...
बलात्काराच्या आजपर्यंतच्या घटनांमध्ये पीडितांना न्याय मिळालेला नाही. अनेक आरोपी मोकाट आहेत. हे चित्र बदलणारी घटना शुक्रवारच्या एन्काउंटरमुळे घडली; यामुळे समाजात अशी जरब बसेल की मुली, महिलांवर बलात्कार करणे, त्यांची अमानुषपणे हत्या करणे याला जिवे मारण ...
राज्यातील रिक्षांमधून असुरक्षितपणे विद्यार्थी वाहतूक सुरू असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाईला सुरुवात केली आहे. यामुळे विद्यार्थी वाहतूक करणारे रिक्षाचालक हवालदिल झाले ...
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाची सुनावणी पनवेल सत्र न्यायालयात न्यायमूर्ती राजेश अस्मर यांच्यासमोर सुरू आहे. शुक्रवारी साक्षीदार व फिर्यादी आनंद बिद्रे यांची उलट तपासणी पूर्ण होणार होती; परंतु आरोपीचे वकील भानूशाली अनुपस्थित राहिल्यान ...
व्हिनस कॉर्नरजवळील गाडीअड्डा येथील वाहनतळाच्या जागेचे सपाटीकरण सुरू झाले असून, या कामाची शुक्रवारी महापौर सूरमंजिरी लाटकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. १ डिसेंबरपासून सदरचे वाहनतळ सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; मात्र अद्याप त्याची का ...