कोल्हापूर शहरातील बंदिस्त पार्किंग खुली करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत मध्यवर्ती बसस्थानकासमोरील वीसहून अधिक अतिक्रमण बुधवारी पाडण्यात आले. ...
शहीद जवान जोतीबा चौगुले यांच्या पार्थिवावर आज उंबरवाडी येथे पोलीस आणि लष्कराच्या प्रत्येकी आठजणांच्या तुकडीने बंदुकीच्या हवेत ३ फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. खासदार संजय मंडलीक, जिल्हाधिकारी दौलत देसाई या ...
एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती प्रशासनाने सुधारण्यासाठी खर्चात काटकसर व बचत सुचविताना नवीन पर्याय दिले आहेत. त्याची अमंलबजावणी करा, असेही सर्व आगारप्रमुखांना सूचित केले आहे. याचा गांभीर्याने विचार करावा, ...
मोरेवाडी ग्रामपंचायतीमार्फत गोळा होणार कचरा भारती विद्यापीठ जवळ असणाऱ्या माळरानावर टाकण्यात येतो अनेक वर्षांपासून येथे पडलेला कचरा नेहमीच धुमसत असतो . रात्री अपरात्री जीव मुठीत धरूनच राहावे लागते,अनेकवेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करून देखील येथील ...
आरोग्यदायी आणि आनंददायक अनुभव देणारी ‘लोकमत महामॅरेथॉन’ कोल्हापूरच्या क्रीडाक्षेत्राचा एक महत्त्वाचा घटक बनली आहे. कोल्हापुरात दि. ५ जानेवारी २०२० रोजी होणाऱ्या महामॅरेथॉनच्या तिसºया पर्वासाठी उत्स्फूर्त प्रतिसादात नावनोंदणी सुरूझाली आहे. धावपटू, कोल ...
जगभरातले शास्त्रज्ञ २०५० सालापर्यंत पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका व्यक्त करत आहेत. तो टाळायचा असेल तर प्रत्येकाने सर्व प्रकारचे प्रदूषण थांबवले पाहिजे. पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे प्रतिपादन हिरवेगारचे माजी सरपंच पोपटर ...
महापरीक्षा पोर्टल कायमचे बंद करा. संयुक्त परीक्षा रद्द करा, अशा विविध मागण्यांसाठी कोल्हापूर स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...
अमेरिकेतील मराठी माणसांच्या महाराष्ट्र फाउंडेशन संस्थेतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्कारासाठी कोल्हापूरातील साहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला ललित ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत कोल्हापूर या केंद्रातून फिनिक्स क्रिएशन्सच्या ‘ह्येच्या आईचा वग’ या नाटकाने प्रथम पारितोषिकमिळविले. संस्थेला सलग पाच वर्षे तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र ‘नर्व्हस थ्रीचा रेकॉ ...