‘लोकमत’च्या बातम्यांमध्ये सत्यता असते. भडकपणा टाळून सुरु असलेली पत्रकारिता आम्हांला आवडते म्हणूनच आम्ही रांगा लावून लोकमतची नोंदणी करत असल्याच्या प्रतिक्रिया मंगळवारी सजग वाचकांनी व्यक्त केल्या. ...
देशाची एकता, अखंडता कायम राहो व जगात शांतता नांदो, अशी प्रार्थना करीत व विविध सामाजिक उपक्रम राबवीत नाताळचा सण बुधवारी मोठ्या धार्मिक वातावरणात व उत्साहात ख्रिस्ती बांधवांनी साजरा केला. शहरासह जिल्हाभरातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना झाल्या. ...
कंकणाकृती सूर्यग्रहण उद्या, गुरुवारी सकाळी दिसणार आहे. यापुढील अशी संधी नऊ वर्षांनीच मिळणार असल्यामुळे कोल्हापुरातील खगोलप्रेमी या वर्षीचे सूर्यग्रहण पाहण्यासाठी थेट केरळकडे रवाना झाले आहेत. ...
महानगरपालिका स्थानिक कर निर्धारण न करणाऱ्या ३८ व्यापाऱ्यांची बँक खाती सील करण्यात आली असून, ७२ व्यापाऱ्यांना बँक खाते सील का करण्यात येऊ नये म्हणून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. करनिर्धारण पूर्ण करून घेण्याबाबत आवाहन करूनही प्रतिसाद न दिल्यामुळे स्थान ...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या अंबाबाई दिनदर्शिकेचे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी झालेल्या कुंकुमार्चन सोहळ्यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ...
महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील नागरिकांना नागरी सुविधा केंद्राद्वारे अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून लवकरच विविध प्रकारचे कर भरण्याकरिता महापालिका प्रशासन नागरिकांकरिता स्वतंत्र अॅप तयार करणार आहे; त्य ...
अनेक बाबतींत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असताना, मुलींचा जन्मदर मात्र कमी आहे. हे जिल्ह्यासाठी लाजिरवाणे आहे, अशी खंत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्त केली. ...
चंदगड तालुक्यातील ५५ हजार एकर हेरे सरंजाम जमिनी शेतीप्रयोजनार्थ भोगवटदार वर्ग १ म्हणून मालकी नोंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना दिले. ...
देशाची सातवी आर्थिक गणना केंद्र सरकारने हाती घेतली आहे. या माहिती संकलनात व विश्लेषणात सुलभता यावी म्हणून कोल्हापुरात मोबाईल अॅपद्वारे गणनेचे काम सुरू झाले आहे. फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात आतापर्यंत २१ हजार आस्थापनांतील कुटुंबांची गणना ...
कोल्हापूर येथील 'नेशन फर्स्ट' तर्फे नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ दैवज्ञ बोर्डिंग येथे अॅड. प्रवीण देशपांडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी देशपांडे यांनी या कायद्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. हा कायदा कोणत्याही विशिष्ट धर्मा ...