कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या गटाचे दशरथ तातोबा माने (केर्ले, ता. करवीर) यांची बिनविरोध निवड झाली. करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी समिती सभागृहात झा ...
के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत अभिनव साळोखे, रोहित कुरणे यांच्या गोलच्या जोरावर बालगोपाल तालीम मंडळाने संयुक्त जुना बुधवार पेठ संघाचा ३-१ असा, तर बी.जी.एम. स्पोर्टसने मंगळवार पेठ फुटबॉल क्लबचा ३-० असा पराभव केला. ...
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनची महिला क्रिकेटपटू शिवाली शिंदे हिची ४ ते ११ जानेवारी २०२० मध्ये कटक येथे होणाऱ्या भारतीय महिला टी-२० चॅलेंजर करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय ‘अ’ संघात निवड झाली. ...
ठराव गोळा करण्यास सुरुवात झाल्यानंतर गोकुळच्या राजकारणात रोज वेगवेगळे कंगोरे सामोरे येत आहेत. आमचं ठरलंय म्हणत सत्ताधाऱ्यांविरोधातील आवाज उठवणाऱ्या विरोधी गटातील विनय कोरे हेदेखील माजी आमदार महादेवराव महाडिक यांना मदत करणार आहेत. विधानसभा निवडणुकीतील ...
हिमालयासह सह्याद्रीतील १३७ हून अधिक मोहिमा सर करणारी आणि २०२० च्या एव्हरेस्ट मोहिमेसाठी निवड झालेली पहिली करवीरकर अठरा वर्षीय कस्तुरी सावेकर हीसुद्धा ‘ लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागी होऊन धावणार आहे. ...
फ्लॅटची बनावट कागदपत्रे तयार करून बांधकाम व्यावसायिक, फ्लॅटधारक व फायनान्स कंपनीचे तत्कालीन अधिकारी अशा ५१ जणांनी कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर येथील जीआयसी या फायनान्स कंपनीला ११ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे गुरुवारी उघड झाले. ...
संस्कारक्षम समाजनिर्मितीसाठी संपूर्ण समाजाबरोबर माध्यमांची भूमिका सर्वार्थाने महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन बालकल्याण समितीच्या सदस्या वकील दिलशाद मुजावर यांनी ‘महिला सुरक्षा’ विषयावरील कार्यशाळेत बोलताना केले. ...
करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात गुरुवारी झालेल्या सूर्यग्रहणामुळे देवीच्या नित्य पूजाक्रमामध्ये बदल करण्यात आला. यामध्ये ९.३0 वाजता होणारी आरती व अभिषेक वगळण्यात आले. या दरम्यान देवीच्या उत्सवमूर्तीस संततधार जलाभिषेक करण्यात आला. ...
कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी मराठी भाषक आणि कर्नाटकमधील मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी झगडणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात गरळ ओकली आहे. ...