कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आता काँग्रेसचे बजरंग पाटील यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजपच्या अरुण इंगवले यांचा पराभव केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा पराभव धक्कादायक आहे. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्तांतर झाले असून अध्यक्षपदी अखेर अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे गगनबावडा तालुक्यातील सदस्य बजरंग पाटील यांची तर राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांची उपाध्यक्षपदी आज, गुरुवारी निवड झाली. शिवसेनेच्या सदस्यांनी दोन्ही काँग्रेसला पाठिंबा ...
कागलच्या शाहू हायस्कूलचे शिक्षक उद्धव सदाशिव पाटील (वय.५६, रा.पेठवडगाव) हे केएमटी बसला पाठीमागुन मालवाहतूक ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जागीच ठार झाले असुन बस मधील इतर सातजण गंभीर जखमीं झाले आहेत. हा अपघात पहाटे ६.४५ च्या सुमारास पुणे बंगळूर ...
‘नववर्षाच्या’च्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री शहरात सर्वत्र नाकाबंदी करून पोलिसांनी ब्रेथ अॅनालायझर मशीनद्वारे तपासणी करून २३५ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली. दोन दिवसांपासून ही कारवाई सुरू असल्याने तळीरामांसह नियमबाह्य वाहन चालविणाऱ्यांनी चांगल ...
‘शिवाजी चौक ते गंगावेश’ हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावरून वाहन चालविणे सोडाच; परंतु चालणेसुद्धा अवघड होऊन बसले आहे; त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन बुधवारी हे खड्डे भोजन आंदोलन करण्यात आले. ...
आधुनिकीकरणाच्या युगात निसर्ग साधनसंपत्तीवर मोठ्या प्रमाणावर संकट येत आहेत. त्यात शहरीकरण, वाढत जाणारी लोकसंख्या, जंगलाची होत असलेली तोड, नष्ट होत चाललेले वन्यजिवांचे अधिवास, जैविक संपत्तीला अमर्यादा येत असताना शिवाजी विद्यापीठ परिसरात पक्षी, फुलपाखरे ...
बुधवारी फुलेवाडीत मेळावा. पाटील यांनी पक्षाच्या अडचणीच्या काळात जिल्हाध्यक्षपदाची धुरा तब्बल वीस वर्ष सांभाळताना जिल्हयात पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले. ...