नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कामगार संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. शासकीय सर्व कार्यालये बंद राहिली तर ... ...
देशव्यापी संपाला बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील (एमआयडीसी) कामगारांचा संमिश्र प्रतिसाद लाभला. मंदीचा परिणाम त्यांच्या संपातील सहभागावर झाला. शिरोली, गोकुळ शिरगाव एमआयडीसी, शिवाजी उद्यमनगरमधील कारखाने, कंपन्यांमधील कामे सुरू राहिली ...
‘बर्डस आॅफ कोल्हापूर’ या फेसबुक ग्रुपकडून कोल्हापूरच्या वेगवेगळ्या भागांतील पक्ष्यांची गणना करणे सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या टप्प्यात कोल्हापुरातील रंकाळा तलावावरील केलेल्या पक्ष्यांच्या गणनेत ७४ प्रजातींचे ९५२ पक्षी नोंदले गेले. ...
ब्रेल लिपीची कला जोपासण्यासाठी येथील सक्षम (समता क्षमताधिष्ठित एवं विकास अनुसंधान) या संस्थेच्या कोल्हापुरातील शाखेमार्फत येथील नूतन मराठी विद्यालयामध्ये ब्रेल लेखन-वाचन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला अंधबांधवांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ...
नागरीकत्व नोंदणी (एनआरसी) आणि नागरीकत्व सुधारणा विधेयक (सीएए) कायद्यांविरोधात बुधवारी सकाळी बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरात विराट मोर्चा काढण्यात आला. डीएनए रिपोर्टच्या आधारे एनआरसी लागू करावा अशी मागणी आं ...
कोल्हापूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात घट झाली असून तब्बल जानेवारी महिना उजाडला तरी अद्याप ४८ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. रब्बीचा हंगाम संपुष्टात असला असून गतवर्षीच्या तुलनेत १२३७ हेक्टरने क्षेत्र कमी झाले आहे. ...
टेंबलाईवाडी येथील झोपडपट्टी कायम करावी किंवा पयार्यी जागा देऊन पुनर्वसन करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे झोपडपट्टीधारकांनी सोमवारी (दि.६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. ...
कोल्हापूर शहरात वितरित होणाऱ्या पेट्रोल पंपामधून वितरित होणो पेट्रोलमध्ये पाण्याची भेसळ होत असल्याचा प्रकार कोल्हापूर जनशक्ती संघटनेने उघडकीस आणला. यासंदर्भात शिष्टमंडळाने सोमवारी (दि.६) जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांची भेट घेऊन निवेदन सा ...
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीराजे फाउंडेशन यांच्या वतीने कोल्हापूर व परिसरातील गोरगरीब लोकांचा मोठा आधार असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ...