नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
वाद घालत न बसता झाले गेले विसरून जातात; परंतु ही मुस्कटदाबी नेहमीचीच झाली आहे. वरिष्ठ अधिकारी यात हस्तक्षेप करीत नाहीत.काही ‘आरटीआय’ कार्यकर्ते केवळ भीती घालून अधिकाºयांकडून कामे करून घेत आहेत. एखाद्या कामाची माहिती मागवायची, ती वृत्तपत्रांना देतो अस ...
महाराष्ट्रातील शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी बेळगावातील प्रशासन अधिकाऱ्यावर दूरध्वनीवर चर्चा करून परवानगी द्या, अशी मागणी केली होती. ...
राजकीय दृष्ट्या सीमावासी मराठी भाषिकांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्नाटकी सरकारने आता संस्कृती क्षेत्रातही दडपशाही अवलंबली आहे. रविवारी कुद्रेमानी आणि गर्लगुंजी येथे आयोजित मराठी साहित्य संमेलन होऊ देणार नाही अशी भूमिका कर्नाटकी पोलिसांन ...
चर्चेतील व्यक्तिशी थेट संवाद माणूस त्याच्या भूतकाळ, मुळापासून, त्याच्या परंपरा, संस्कृतीपासून तसेच त्याची भाषा, त्याचे कुटुंब यापासून ते आजपर्यंत त्याने घेतलेल्या चवीपर्यंत विस्थापित होत चालला आहे. त्याचे हे विस्थापन त्याच्या स्मृतींचे आहे. - प्रा. क ...
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वार्षीक सर्वसाधारण सभेतगोंधळ घातल्याच्या कारणावरुन शनिवारी महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले. या शिवाय सभेत व्यासपीठावर येवून गोंधळ घातलेल्या सर्व सभासदांना कारणे दाखवा नोट ...
चाळीस वर्षांच्या नराधम बापाने पोटच्या सात वर्षांच्या मुलीवर पाशवी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार कोल्हापूर शहराला लागून असणाऱ्या उपनगरात शुक्रवारी रात्री घडला. मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर नागरिका ...