नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पन्हाळा विद्यामंदिर, पन्हाळ्याच्या १९८५ च्या तुकडीतील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी पन्हाळगडावर रंगला. पन्नासी गाठलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत या शाळेतील सुखद आठवणींना उजाळा दिला. ...
‘सकाळचे प्रसन्न वातावरण..मंत्रोच्चार..अंबा माता की जय’चा गजर आणि मंदिराच्या पवित्र सानिध्यात रविवारी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट आयोजित कुंकूमार्चन सोहळा पार पडला. या सोहळ्यात चार हजारांहून अधिक महिलांनी सहभाग घेतला. ...
राज्यात गेल्या दोन वर्षांत बदली प्रक्रियेत जे प्राथमिक शिक्षक विस्थापित झाले. त्यांची प्राधान्याने सोयीची बदली करण्यात येईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे दिली. दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ज्ञानाने अद्ययावत व्हा. अतिरिक्त शिक्षका ...
सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे, तत्पूर्वी महाराष्ट्राने ठामपणे भूमिका मांडणे गरजेचे आहे; त्यासाठी येत्या आठवडाभरात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या महिनाअखेरीस दिल्लीत वकिलांची बैठक घेऊ, असे आश्वासन शरद पवार यांनी दि ...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महिन्याभरात संबंधित विभागाचे मंत्री आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतले जातील, तेथून मोकळ्या हाताने पाठविणार नाही, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद प ...
जिल्'ात चार महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने सुमारे ८५० कोटींचे नुकसान झाले आहे. त्यातील ४५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याचे वितरणही सुरू आहे; परंतु अद्याप पीक कर्जमाफीसह मत्स्यव्यावसायिकांच्या नुकसानीसह इतर नुकसानीचा ४०९ कोटी १ लाख रुप ...
अनेकांच्या घरांमध्ये सर्वांत माणसाळलेला प्राणी म्हणजे मांजर होय. या देशी आणि विदेशी विविध प्रांतात असलेल्या या पाळीव मांजरांची विविध रूपे कोल्हापूरकरांना रविवारी पाहायला मिळाली, निमित्त होते. फेलाईन क्लब आॅफ इंडिया कोल्हापूर शाखेच्यावतीने आयोजित ‘कॅट ...