डॉ. देशमुख म्हणाले, जिल्'ात महिला व तरुणींची छेड काढण्याचे प्रमाण वाढत आहे. कॉलेज युवतींना हुल्लडबाजांकडून त्रास दिला जातो. हे थांबविण्यासाठी ‘निर्भया’ पथकाची नेमणूक केली आहे; मात्र त्यातूनही काही घटना घडतात. त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना ...
कोल्हापूरातील स्थानिक कलावंतासोबत नामांकित अभिनेत्री असलेल्या देशी या लघुपटाला फिल्मफेअरच्या लघुपट स्पर्धेत नामांकन मिळालेले आहे. या लघुपटाने पदार्पणातच सांगलीच्या आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवात सात पारितोषिके मिळविली आहेत. ...
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने शनिवारी शहरातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत विद्यार्थी, शिक्षक, तसेच महापालिका कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. ...
शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचे आमचे वचन आहे, ते आम्ही पाळणारच आहोत; पण विरोधकांना मोर्चे काढायची घाई झाली आहे. चर्चेला बोलावले तरी येत नाहीत, यातून त्यांचा हेतू कळतो, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. ...
वाढती महागाई, बदलत्या गरजा, मुलांचे शिक्षण, लग्न, वैद्यकीय खर्च, भविष्याची तरतूद या सगळ्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी हवा असतो तो पैसा. तो योग्य ठिकाणी गुंतविला की त्याचा मिळणारा परतावा कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षाकवच ठरतो; म्हणूनच आपला पैसा कुठे आणि ...
राज्य शासनाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयामार्फत शिवाजी पाटील, विनायक जाधव, आभा शंशाक देशपांडे यांच्यासह सातजणांना जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांचे वितरण प्रजासत्ताकदिनी रविवारी (दि. २६) सकाळी ८.१५ वाजता छत्रपती शाहू ...
महापालिकेच्या घरफाळा विभागाचा सावळागोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. न्यू शाहूपुरी येथे प्रभाकर प्लाझामधील गाळा थकबाकी नसताना सील केला असल्याचा आरोप संबंधित गाळेधारकांकडून होत आहे; तर संगणकीय प्रणालीत संबंधिताच्या करदाता क्रमांकावर थकबाकी असल्यामुळे का ...